"कला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(...संपादनासाठी शोध संहीता वापरली)
ओळ ३५: ओळ ३५:
{{अनुवाद|en}}
{{अनुवाद|en}}
{{कॉमन्स|Art|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स|Art|{{लेखनाव}}}}
* [http://www.marathimati.com/Maharashtra/Art/Arts.asp महाराष्ट्रातील कला] [[मराठीमाती]]
* [http://www.marathimati.com/Maharashtra/Art/Arts.asp महाराष्ट्रातील कला]{{मृत दुवा}} [[मराठीमाती]]
* [http://www.marathimati.com/Maharashtra/Traditions_In_Art.asp कलाक्षेत्रातील परंपरा ] [[मराठीमाती]]
* [http://www.marathimati.com/Maharashtra/Traditions_In_Art.asp कलाक्षेत्रातील परंपरा ] [[मराठीमाती]]
* [http://etext.lib.virginia.edu/cgi-local/DHI/dhi.cgi?id=dv1-17 ''Art and Play'' from the Dictionary of the History of ideas]
* [http://etext.lib.virginia.edu/cgi-local/DHI/dhi.cgi?id=dv1-17 ''Art and Play'' from the Dictionary of the History of ideas]

२३:०१, १८ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

कला म्हणजे विवीध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ,

व्युत्पत्ती

'कला' हा शब्द 'कल्' या धातूपासून झाला आहे.[१]

कलेचे उपयोग

कला हि विविध गोष्टीतून आपणास दिसून येत असते. हि कला जोपासण्याचे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम हे आपणा सर्व मानव जातीस करावे लागते. अश्या या कलेचे कोणकोणते उपयोग आपणास होतात व त्यामुळे मानवी संस्कृती कशी अबाधित राहते ते यातून आपणास दिसून येते.

१. एखाद्या कलाकारास त्याचे विचार जगासमोर आणायचे असतील तर कलेच्या विविध माध्यमातून तो आणता येतो.

२. चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला अश्या माध्यमातून रेखाटलेली कला वा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो.

कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला!

== कलेची कारणे == कला निर्माण होते ति स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे. कला ही विविध पर्यायांच्या रुपात दिसून येते.

विवाद

विद्रोही कला

आकार, माध्यमे व शैली

इतिहास

अधिक वाचन

संदर्भ

  1. ^ [Google's cache of http://www.maayboli.com/node/7457. किशोरी आमोणकर] It is a snapshot of the page as it appeared on 30 Dec 2009 16:22:23 GMT.

कला हि जीवनाचा सार

बाह्य दुवे


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: