"भारतीय व्यक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
124.123.59.190 (चर्चा)यांची आवृत्ती 1640390 परतवली. खूणपताका: उलटविले |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Indian peoples.jpg|thumb|300px|महान भारतीय लोक]] |
[[File:Indian peoples.jpg|thumb|300px|महान भारतीय लोक]] |
||
'''भारताचे लोक''' म्हणजे भारतीय होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. [[हिंदू धर्म]], [[ |
'''भारताचे लोक''' म्हणजे भारतीय होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. [[हिंदू धर्म]], [[बौद्ध धर्म]], [[शिख धर्म|शीख धर्म]] व [[जैन धर्म]] हे चार भारतीय धर्म असून जगातील या मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. आणि या चार भारतीय धर्माची जागतिक लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे. |
||
[[वर्ग:भारत]] |
[[वर्ग:भारत]] |
१०:३४, १४ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती
भारताचे लोक म्हणजे भारतीय होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म व जैन धर्म हे चार भारतीय धर्म असून जगातील या मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. आणि या चार भारतीय धर्माची जागतिक लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे.