"दिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
टंकलेखन सुधारले
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७: ओळ ७:
* [[दक्षिण दिशा|दक्षिण]]
* [[दक्षिण दिशा|दक्षिण]]
वरील दिशा ह्या [[भूमितीय कंपास]] वरील विशीष्ट कोन दर्शवतात, खालीलप्रमाणे:
वरील दिशा ह्या [[भूमितीय कंपास]] वरील विशीष्ट कोन दर्शवतात, खालीलप्रमाणे:

• पूर्व (पू.):९०°
• पूर्व (पू.):९०°

• उत्तर (उ.):०°आणि ३६०°
• उत्तर (उ.):०°आणि ३६०°

• पश्चिम (प.):२७०°
• पश्चिम (प.):२७०°

• दक्षिण (द.):१८०°
• दक्षिण (द.):१८०°



१८:४४, ८ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

चार प्रमुख दिशा व चार उपदिशा

दिशति अवकाशं ददाति इति =अवकाश देते ती दिशा होय. भूगोलात चार प्रमुख दिशा मानल्या जातात:

वरील दिशा ह्या भूमितीय कंपास वरील विशीष्ट कोन दर्शवतात, खालीलप्रमाणे:

• पूर्व (पू.):९०°

• उत्तर (उ.):०°आणि ३६०°

• पश्चिम (प.):२७०°

• दक्षिण (द.):१८०°

या चार दिशांखेरिज भारतीय पद्धतीनुसार अष्टदिशांमध्ये खालील चार उपदिशांचा समावेश होतो:


भारतीय संस्कृतीतील दशदिशा या संकल्पनेत भूतलावरील अष्टदिशांबरोबरच भूतलावरील व भूतलाखालील त्रिमितीय अवकाशातल्या या दोन दिशांचाही समावेश होतो:

इतिहास

दिश म्हणजे आकाशाचा एक भाग या अर्थी ऋग्वेदात (१.१२४.३) व अथर्ववेदात (३.३१.४) हा शब्द अनेकवार आला आहे. वैदिक साहित्यात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारच दिशांचा उल्लेख येतो. तैत्तिरीय संहिता (७.१.५.) शतपथ ब्राह्मण (६.२.२.३४), शांखायन श्रौतसूत्र (१६.२८.२) इ. काही ठिकाणी आठ व दहा दिशांचा उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणात दिशांना शिंक्याची उपमा दिली आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश

संदर्भ