"जिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छायचित्र समाविष्ट केले.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Cuminum cyminum - Köhler–s Medizinal-Pflanzen-198.jpg|इवलेसे|जिरे]]
[[चित्र:Cuminum cyminum - Köhler–s Medizinal-Pflanzen-198.jpg|इवलेसे|जिरे]]
'''जिरा''' किंवा '''जिरू''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजीत]]: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा [[मसाला|मसाल्याचा]] पदार्थ आहे. [[मोहरी|मोहरीप्रमाणेच]] जिरेसुद्धा [[खाद्यतेल|तेलाची]] [[फोडणी]] करण्यासाठी वापरले जातात.
'''जिरेगिरे''' किंवा '''जिरू''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजीत]]: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा [[मसाला|मसाल्याचा]] पदार्थ आहे. [[मोहरी|मोहरीप्रमाणेच]] जिरेसुद्धा [[खाद्यतेल|तेलाची]] [[फोडणी]] करण्यासाठी वापरले जातात.
{{उपयोग}}याला इंग्रजीतcommon carawayअसे म्हणतात .
{{उपयोग}}


*जिरे अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते.
*जिरे अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते.

२२:२४, ३ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

जिरे

जिरेगिरे किंवा जिरू (इंग्रजीत: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आहे. मोहरीप्रमाणेच जिरेसुद्धा तेलाची फोडणी करण्यासाठी वापरले जातात. साचा:उपयोगयाला इंग्रजीतcommon carawayअसे म्हणतात .

  • जिरे अत्यंत गुणकारी आहे. एक ग्रम जिरेपूड व दोन ग्रम साखर वरचेवर खाल्यालास आव पडणे थांबते.
  • भूक लागत नसल्यास,ओकारी होत असल्यास रुग्ण्यास जिरे खाण्यास द्यावे. ओकारी थांबते, भूकही चांगली लागते. अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे उन पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते.
  • लहान मुलांना बहुधा जंतचा त्रास होतो,अशा मुलांना एक ग्रम जिरेयाची पूड, एक ग्रम वाव डिंगाची पूड व दोन ग्रम गूळ घालून गोळ्या करून दिल्या असता जंत मरतात व मुलांना प्रकती सुधारते.
  • पित्ताचा प्रकोप होऊन आंबट ढेकर येत असल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
  • जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.