"हर्षित अभिराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
या पानावरील सगळा मजकूर काढला
खूणपताका: मिवि.-कोरे करणे सुचालन साचे काढले रिकामी पाने टाळा पान कोरे केले दृष्य संपादन: बदलले
192.95.0.126 (चर्चा)यांची आवृत्ती 1636674 परतवली.
खूणपताका: उलटविले नवीन पानकाढा विनंती
ओळ १: ओळ १:
{{पान काढायची विनंती|कारण=जाहिरातबाजी, व्यक्तिची उल्लेखनीयता प्रश्नांकित}}
'''हर्षित अभिराज''' ([[२२ ऑगस्ट]], [[इ.स. १९७२]] - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये संगीतकार, गायक व गीतकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे.

== कारकीर्द ==
[[ना.धों. महानोर]] यांच्या [[दूरच्या रानात केळीच्या बनात]] यातील कवितांना संगीतबद्ध करून अभिराज यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरवात केली. यानंतर त्यांनी डॉ. एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निशिगंध या मराठी अल्बमसाठी संगीत दिले. आजपर्यंत [[हरिहरन]], [[कैलाश खेर]], [[जावेद अली]], [[अनुराधा पौडवाल]], [[सुरेश वाडकर]], [[साधना सरगम]], [[आनंद शिंदे]], [[वैशाली सामंत]], परुपल्ली रंगनाथ, [[रवींद्र साठे]], [[उत्तरा केळकर]], [[वैशाली माडे]], [[जान्हवी प्रभू अरोरा]], [[मुग्धा वैशंपायन]], अर्चना आणि प्रार्थना ( ज्युनियर बेंगलोर सिस्टर्स), [[अभिलाषा चेल्लम]], अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला आहे.

रेडिओ मिर्ची 98.3च्या ''मिर्ची म्युझिक अवार्ड''साठी ते परीक्षक असतात. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/no/-/articleshow/7026203.cms|शीर्षक=हर्षित अभिराज यांना संगीतरत्न पुरस्कार-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-10-19|language=hi-mh}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/pune-wari/saathchal-activities-need-society-says-harsshit-abhiraj-128812|शीर्षक=#saathchal ‘साथ चल’ उपक्रम समाजासाठी गरजेचा - हर्षित अभिराज|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2018-10-19}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.lokmat.com/marathi-cinema/musician-harshit-abrajs-social-enterprise/|शीर्षक=संगीतकार हर्षित अभिराजचा सामाजिक उपक्रम|date=2016-12-24|work=Lokmat|access-date=2018-10-19|language=mr}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/janshakti-epaper-jansha/marathi+kalakarancha+sanman+jhala+tarach+bhasha+samriddh+hoil-newsid-84691366|शीर्षक=मराठी कलाकारांचा सन्मान झाला तरच भाषा समृद्ध होईल! - Janshakti {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-10-19|language=en}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bhaskar.com/news/MH-PUN-kailash-kher-embarked-on-a-new-journey-to-know-the-whole-story-4346147-PHO.html|शीर्षक=नए सफ़र पर निकले कैलाश खेर ,जानिए पूरी कहानी|work=Dainik Bhaskar|access-date=2018-10-19|language=hi}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.deshdoot.com/milind-dastane-is-working-on-direction-of-cinema/|शीर्षक=राणादाचे आबा करणार आता सिनेमाचे दिग्दर्शन {{!}} देशदूत {{!}} Deshdoot|last=Editor|first=Web|date=2018-04-02|work=देशदूत {{!}} Deshdoot|access-date=2018-10-19|language=en-US}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/no/-/articleshow/7026203.cms|शीर्षक=हर्षित अभिराज यांना संगीतरत्न पुरस्कार-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-10-19|language=hi-mh}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%A8/|शीर्षक=गोंधळलेला ‘बबन’… {{!}} Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.|संकेतस्थळ=www.dainikprabhat.com|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2018-10-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://prahaar.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95/|शीर्षक=मराठी चित्रपटात घुमणार कंठसनई {{!}}|संकेतस्थळ=prahaar.in|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2018-10-19}}</ref>

== अल्बम ==
* ओम नमो भगवते वासुदेवाय
* कथा खंडोबाची
* गाता गाता शिकू
* जय जय महावीरा
* [[दूरच्या रानात केळीच्या बनात]]
* नकोशी
* नवकार महामंत्र
* नवनाथ मंत्र
* निशिगंध
* भक्तामर स्तोत्रम
* भूपाळी आणि कथा खंडोबाची
* मंत्र संग्रह
* माझी मुलगी
* या ल्युब्ल्यू ( हिंदी / रशियन )
* स्तीत्र संग्रह ( पार्श्वनाथ ) <ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/|शीर्षक=“मराठी मॉरिशसकर’ कलाकारांनी जिंकली मने|work=Pune News Express {{!}} Pimpri Chinchwad News Portal|access-date=2018-10-19|language=en-US}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pt-Talwalkar-to-inaugurate-Shaniwarwada-fest/articleshow/11125637.cms|शीर्षक=Pt Talwalkar to inaugurate Shaniwarwada fest - Times of India|work=The Times of India|access-date=2018-10-19}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/music/news/Marathi-movie-item-song-features-Kanthshehnai/articleshow/15475419.cms|शीर्षक=Marathi movie item song features Kanthshehnai - Times of India|work=The Times of India|access-date=2018-10-19}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/dagadushet-bappa/articleshow/41446103.cms|शीर्षक=७१ कलावंतांचे दगडूशेठला साकडे...-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-10-19|language=hi-mh}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://indianexpress.com/article/cities/pune/neck-deep-in-music/|शीर्षक=Neck Deep in music|date=2012-08-10|work=The Indian Express|access-date=2018-10-19|language=en-US}}</ref>

== हर्षित अभिराज यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट ==
* अंगारकी
* आंदोलन
* कर्तबगार
* काळूबाई भक्त धावजी पाटील
* जय जय रघुवीर समर्थ
* ज्योतिबा सावंत
* डोंबारी
* मास्तर एके मास्तर
* वर्तमान
* [[हिच्यासाठी काय पण]]


== रंगमंचीय सादरीकरण ==
* आम्ही दोघे
* दूरच्या रानात - एक सुरेल सफर
* नातं तुझं माझं
* रुणुझुणु वारा रिमझिम धारा

==पुरस्कार==
* उत्कृष्ट संगीतासाठी चित्र परिवाराचा पुरस्कार "नकोशी" या अल्बमला मिळाला .
* अभिजित दादा कदम फौन्डेशन चा "विशेष गीतकार आणि संगीतकार" पुरस्कार.
* राजेश खन्ना स्मृती पुरस्कार.
* राजा गोसावी स्मृती पुरस्कार.

==बाह्य दुवे==
{{DEFAULTSORT:हर्षित अभिराज}}
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:हिंदी संगीतकार]]
[[वर्ग:इ.स. १९७२ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी पार्श्वगायक]]

०७:४०, २३ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

हर्षित अभिराज (२२ ऑगस्ट, इ.स. १९७२ - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये संगीतकार, गायक व गीतकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे.

कारकीर्द

ना.धों. महानोर यांच्या दूरच्या रानात केळीच्या बनात यातील कवितांना संगीतबद्ध करून अभिराज यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरवात केली. यानंतर त्यांनी डॉ. एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निशिगंध या मराठी अल्बमसाठी संगीत दिले. आजपर्यंत हरिहरन, कैलाश खेर, जावेद अली, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, साधना सरगम, आनंद शिंदे, वैशाली सामंत, परुपल्ली रंगनाथ, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, वैशाली माडे, जान्हवी प्रभू अरोरा, मुग्धा वैशंपायन, अर्चना आणि प्रार्थना ( ज्युनियर बेंगलोर सिस्टर्स), अभिलाषा चेल्लम, अनुपमा इत्यादी गायकांनी हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आवाज दिला आहे.

रेडिओ मिर्ची 98.3च्या मिर्ची म्युझिक अवार्डसाठी ते परीक्षक असतात. [१] [२] [३] [४] [५] [६] [७] [८][९]

अल्बम

  • ओम नमो भगवते वासुदेवाय
  • कथा खंडोबाची
  • गाता गाता शिकू
  • जय जय महावीरा
  • दूरच्या रानात केळीच्या बनात
  • नकोशी
  • नवकार महामंत्र
  • नवनाथ मंत्र
  • निशिगंध
  • भक्तामर स्तोत्रम
  • भूपाळी आणि कथा खंडोबाची
  • मंत्र संग्रह
  • माझी मुलगी
  • या ल्युब्ल्यू ( हिंदी / रशियन )
  • स्तीत्र संग्रह ( पार्श्वनाथ ) [१०] [११] [१२] [१३] [१४]

हर्षित अभिराज यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट

  • अंगारकी
  • आंदोलन
  • कर्तबगार
  • काळूबाई भक्त धावजी पाटील
  • जय जय रघुवीर समर्थ
  • ज्योतिबा सावंत
  • डोंबारी
  • मास्तर एके मास्तर
  • वर्तमान
  • हिच्यासाठी काय पण


रंगमंचीय सादरीकरण

  • आम्ही दोघे
  • दूरच्या रानात - एक सुरेल सफर
  • नातं तुझं माझं
  • रुणुझुणु वारा रिमझिम धारा

पुरस्कार

  • उत्कृष्ट संगीतासाठी चित्र परिवाराचा पुरस्कार "नकोशी" या अल्बमला मिळाला .
  • अभिजित दादा कदम फौन्डेशन चा "विशेष गीतकार आणि संगीतकार" पुरस्कार.
  • राजेश खन्ना स्मृती पुरस्कार.
  • राजा गोसावी स्मृती पुरस्कार.

बाह्य दुवे

  1. ^ Maharashtra Times (हिंदी भाषेत) https://maharashtratimes.indiatimes.com/no/-/articleshow/7026203.cms. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.esakal.com https://www.esakal.com/pune-wari/saathchal-activities-need-society-says-harsshit-abhiraj-128812. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Lokmat. 2016-12-24 http://www.lokmat.com/marathi-cinema/musician-harshit-abrajs-social-enterprise/. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ DailyHunt (इंग्रजी भाषेत) https://m.dailyhunt.in/news/india/marathi/janshakti-epaper-jansha/marathi+kalakarancha+sanman+jhala+tarach+bhasha+samriddh+hoil-newsid-84691366. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Dainik Bhaskar (हिंदी भाषेत) https://www.bhaskar.com/news/MH-PUN-kailash-kher-embarked-on-a-new-journey-to-know-the-whole-story-4346147-PHO.html. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Editor, Web (2018-04-02). देशदूत | Deshdoot (इंग्रजी भाषेत) https://www.deshdoot.com/milind-dastane-is-working-on-direction-of-cinema/. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: extra text: authors list (link)
  7. ^ Maharashtra Times (हिंदी भाषेत) https://maharashtratimes.indiatimes.com/no/-/articleshow/7026203.cms. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ www.dainikprabhat.com (इंग्रजी भाषेत) http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%A8/. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ prahaar.in (इंग्रजी भाषेत) http://prahaar.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95/. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal (इंग्रजी भाषेत) http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pt-Talwalkar-to-inaugurate-Shaniwarwada-fest/articleshow/11125637.cms. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/music/news/Marathi-movie-item-song-features-Kanthshehnai/articleshow/15475419.cms. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ Maharashtra Times (हिंदी भाषेत) https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/dagadushet-bappa/articleshow/41446103.cms. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2012-08-10 https://indianexpress.com/article/cities/pune/neck-deep-in-music/. 2018-10-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)