"ब्रिटिश सोमालीलँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
svg version (GlobalReplace v0.6.5)
File renamed. (GlobalReplace v0.6.5)
ओळ ५: ओळ ५:
|शेवट_वर्ष = १९६०
|शेवट_वर्ष = १९६०
|राष्ट्र_ध्वज = Flag of British Somaliland (1950-1960).svg
|राष्ट्र_ध्वज = Flag of British Somaliland (1950-1960).svg
|राष्ट्र_चिन्ह = Badge of British Somaliland 1950-1960.svg
|राष्ट्र_चिन्ह = Badge of British Somaliland (1950–1952).svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह

२३:११, १० ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

ब्रिटीश सोमालीलँड
धूल्का ब्रिटिशका ई सोमालिया
الصومال البريطاني

१८८४१९६०
ध्वज चिन्ह
राजधानी हारगेइसा
अधिकृत भाषा इंग्लिश, सोमाली
धर्म इस्लाम
राष्ट्रीय चलन इस्ट आफ्रिकन शिल्लिंग्ज

ब्रिटिश सोमालीलँड (सोमाली: Dhulka Biritishka ee Soomaaliya ; अरबी: الصومال البريطاني , अल-सुमाल अल-ब्रितानीय; इंग्लिश: British Somaliland) हे वर्तमान सोमालियाच्या उत्तरेकडील भूप्रदेश व्यापणारे ब्रिटिश संरक्षित राज्य होते. हे इ.स. १८८४ ते इ.स. १९६० या कालखंडात अस्तित्वात होते. अस्तित्वकाळातल्या बह्वंशी कालखंडात हे राज्य फ्रेंच सोमालीलँड, इथिओपियाइटालियन सोमालीलँड या राज्यांनी वेढला होता. इ.स. १९४०-४१ या कालावधीत इटालियनांनी यावर कब्जा मिळवून आपल्या इटालियन पूर्व आफ्रिका या वसाहतीस जोडला. १ जुलै, इ.स. १९६० रोजी हे संरक्षित राज्य स्वतंत्र होऊन अल्पावधीसाठी सोमालीलँडचे राज्य या नावाने अस्तित्वात आले. त्यानंतर आठवड्याभरातच सोमालीलँडच्या राज्याचे सोमालियाच्या विश्वस्त राज्याशी (भूतपूर्व इटालियन सोमालीलँड) एकत्रीकरण करून सोमाली प्रजासत्ताक स्थापण्यात आले.