"सदस्य चर्चा:Vikrantkorde" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ५७: ओळ ५७:
[[सदस्य:vikrantkorde]] - बरं
[[सदस्य:vikrantkorde]] - बरं
----
----
==आपण तयार केलेले साचे==
आपण [[साचा:Birth year and age‎]] हा नविन साचा तयार केला आहे पण, [[साचा:जन्म वर्ष आणि वय]] हा साचा पूर्वीच येथे उपलब्ध आहे. आपण तयार केलेल्या साच्यास कृपया येथे पुनर्निर्देशन द्यावे.--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] , [[सदस्य चर्चा:V.narsikar|(चर्चा)]] ०९:०८, १० ऑक्टोबर २०१८ (IST)
आपण [[साचा:Birth year and age‎]] हा नविन साचा तयार केला आहे पण, [[साचा:जन्म वर्ष आणि वय]] हा साचा पूर्वीच येथे उपलब्ध आहे. आपण तयार केलेल्या साच्यास कृपया येथे पुनर्निर्देशन द्यावे.
दुसरे असे कि,[[साचा:Infobox officeholder]] हा साचा येथे [[साचा:Infobox officeholder]] म्हणून उपलब्ध आहे. धन्यवाद.
--[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] , [[सदस्य चर्चा:V.narsikar|(चर्चा)]] ०९:०८, १० ऑक्टोबर २०१८ (IST)

०९:१३, १० ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

Hello Vikrantkorde,

Welcome and thank you for your recent edit/s using English language or a non-Marathi language.

This is Marathi language Wikipedia and here Marathi (in Devanagari script) it is the most preferred language of USAGE. Marathi Wikipedia provides you a comprehensive Marathi language support. You are welcome to practise your test edit/s using Marathi typing skills at our own local sandbox.

One can use non-Marathi language only on limited pages like Wikipedia embassy, but not in main article space, one will be appreciated if one removes non-Marathi text on their own from the main article namespace, if it is so used, otherwise your failure to do so may tempt other editors to edit/delete the same according to various agreed Marathi Wikipedia norms.


You are always WELCOME to participate in our Translation Project and you can make your {{Translate}} requests there.

Attention! Kindly note that for all ARTICLES other than few essential exceptions, the article name has to be essentially in Marathi language (Devanagari script). For more information regarding this, you may refer to our विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत. Please consider an option to create your own account, if you still do not have any at "Marathi language Wikipedia"/mr wiki.

For all those who are here with little or no familiarity with some or other form of Devanagari script, kindly take a note that grammar, usage of alphabets and pronounciation of "Devanagari script" in Marathi language is substantially different than in all other languages which use Devanagari script for writing, including that of Hindi language. We at "Marathi Wikipedia" hereby encourage you to have your first edits in Devanagari script at our discussion page (sandbox), where you can write your request/s before editing any NEW or MAIN article in Marathi Wikipedia. This will help you to acquaint with "Marathi Devanagari Script", grammar, language specific skills and tools used on this Wikipedia.

If you wish to help us by participating in this Wikipedia Project, kindly visit this Wikipedia Project page for more information.
Thank you for your visit! - Marathi Wikipedia Team.

Marathi Wikipedia HELP-DESK

~~~~

high explosive =उच्च विस्फोटक

nanotechnology= नॅनो तंत्रज्ञान

वि. नरसीकर (चर्चा) ०७:२२, ९ फेब्रुवारी २०१० (UTC)

Invite to WikiConference India 2011


Hi Vikrantkorde,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

नमस्कार Vikrantkorde, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

आपले सदस्यपान

मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
या गोष्टी करून पहा -

  1. सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.
या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
  1. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
  2. 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
  3. विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - Marathi Wikipedia Tutorials

पुढील लेखनाला शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:४२, ५ जून २०१८ (IST)[reply]


'त्वचा' या पानाचे संपादन बघावे. ...


आपण सुरू केलेल्या नविन लेखांबद्दल

  • भाषांतरे करुन आपण अनेक विषयावरील लेख नव्याने सुरू केले आहेत, याबद्दल आपले अभिनंदन.
  • परंतू जसे आपण मजकुर आणत आहात, त्याचबरोबर प्रत्येक विधानांना संदर्भही देत चला.
  • आता आपण आत्तापर्यंत भाषांतर करुन सुरू केलेल्या सर्व लेखांना संदर्भ द्यावेत ही विनंती.
  • संदर्भ देण्यासाठी आपण ज्या इंग्रजी लेखातून मजकूर भाषांतरीत केला आहे तेथुनच संदर्भाचा मजकूरही घेऊन संदर्भ देता येतील. किंवा नव्याने संदर्भ देण्यासाठी ह्या पानावरील माहिती वाचू शकता.WikiSuresh (चर्चा) १३:२५, १० जुलै २०१८ (IST)[reply]

सदस्य:vikrantkorde - या पुढील लेखांमध्ये मी करत जाईल.

@Vikrantkorde: आपल्या आधीच्या लेखांना आपण संदर्भ द्यावेत, जेणेकरुन त्या लेखांची गुणवत्ता सुधारेल. आणि आधीच्या लेखांचा मजकूर आपण कोठून घेतला आहे, हे आपल्यालाच माहित आहे, त्यामुळे आपण आधीच्या लेखांनाही संदर्भ द्यावेत अशी नम्र विनंती. WikiSuresh (चर्चा) ११:२४, ११ जुलै २०१८ (IST)[reply]

सदस्य:vikrantkorde - बरं


आपण तयार केलेले साचे

आपण साचा:Birth year and age‎ हा नविन साचा तयार केला आहे पण, साचा:जन्म वर्ष आणि वय हा साचा पूर्वीच येथे उपलब्ध आहे. आपण तयार केलेल्या साच्यास कृपया येथे पुनर्निर्देशन द्यावे. दुसरे असे कि,साचा:Infobox officeholder हा साचा येथे साचा:Infobox officeholder म्हणून उपलब्ध आहे. धन्यवाद. --वि. नरसीकर , (चर्चा) ०९:०८, १० ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]