"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
| जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १९३४]]
| जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १९३४]]
| जन्म_स्थान = [[बोरी]],[[गोवा]]
| जन्म_स्थान = [[बोरी]],[[गोवा]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक = २९ सप्टेंबर २०१८
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = वाद्यसंगीत<br />संगीत दिग्दर्शक
| कार्यक्षेत्र = वाद्यसंगीत<br />संगीत दिग्दर्शक
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''तुळशीदास वसंत बोरकर''' हे एक मराठी हार्मोनियमवादक आहेत.
'''तुळशीदास वसंत बोरकर''' (जन्म : १८ नोव्हेंबर १९३४; मृत्यू : २९ सप्टेंबर २०१८) हे एक मराठी हार्मोनियमवादक होते.

बोरकर याचा जन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी गावात झाला. ते लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी ते रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत.

तुळशीदास बोरकरांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी दिग्गज कलावंतांना पेटीची साथ केली आहे.


बोरकर याचं जन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी गावात झाला परंतु ते लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना पेटीची साथ केली आहे. तांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.
[[File:Borkarji chota gandharva.jpg|thumb|250px |छोटा गंधर्व यांची साथ करताना]]
तुळशीदास [[बोरकर]] हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक [[संगीत]] दिग्दर्शक होते.
तुळशीदास [[बोरकर]] हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक [[संगीत]] दिग्दर्शक होते.

बोरकरांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.

[[File:Borkarji chota gandharva.jpg|thumb|250px |छोटा गंधर्व यांची साथ करताना]]



==पहा==
==पहा==
ओळ ४३: ओळ ५१:
==संदर्भ==
==संदर्भ==
* [https://www.indianetzone.com/76/pandit_tulsidas_borkar.htm इंडिया नेटझोन संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी)]
* [https://www.indianetzone.com/76/pandit_tulsidas_borkar.htm इंडिया नेटझोन संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी)]
* [http://underscorerecords.com/artistes/detail/153/Tulsidas-Borkar अंडरस्कोअर रेकॉर्डस या संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी)]
* [http://underscorerecords.com/artistes/detail/153/Tulsidas-Borkar अंडरस्कोअर रेकॉर्ड्&zwnj;स या संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी)]


{{DEFAULTSORT:बोरकर, तुळशीदास वसंत}}
{{DEFAULTSORT:बोरकर, तुळशीदास वसंत}}

१३:५३, ९ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

तुळशीदास बोरकर
जन्म नाव तुळशीदास वसंत बोरकर
जन्म नोव्हेंबर १८, इ.स. १९३४
बोरी,गोवा
मृत्यू २९ सप्टेंबर २०१८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र वाद्यसंगीत
संगीत दिग्दर्शक
वडील वसंत
पुरस्कार पद्मश्री सन्मान

तुळशीदास वसंत बोरकर (जन्म : १८ नोव्हेंबर १९३४; मृत्यू : २९ सप्टेंबर २०१८) हे एक मराठी हार्मोनियमवादक होते.

बोरकर याचा जन्म गोव्यातील बोरी गावात झाला. ते लहानपणीच पुण्यात आले. गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी ते रोज पुणे-मुंबई ये-जा करत.

तुळशीदास बोरकरांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी दिग्गज कलावंतांना पेटीची साथ केली आहे.

तुळशीदास बोरकर हे प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक होते.

बोरकरांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.


छोटा गंधर्व यांची साथ करताना


पहा

अन्य बोरकर

पुरस्कार

संदर्भ