"लुई पाश्चर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८: ओळ १८:


[[वर्ग:इ.स. १८२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८९५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १८९५ मधील मृत्यू]]gdjjjfksj
[[वर्ग:फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ]]

१८:५७, ३१ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

इ.स.१८८५ मध्ये प्रयोगशाळेत काम करताना

लुई पाश्चर (डिसेंबर २७,१८२२-सप्टेंबर २८,१८९५) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. याने देवी या रोगावरील लस शोधून काढली.

बालपण

फ्रान्समध्ये ज्युरा येथील डोल या लहानश्या गावात लुई पाश्चर यांचा जन्म २७ डिसेंबर १८२२ साली झाला. लुई यांच्या वडिलांचे नाव जोसेफ पाश्चर हे होते. लुई आपल्या भावंडांबरोबर अतिशय गरिबीत वाढले. लुई यांचा स्वभाव अतिशय कोमल व संवेदनशील होता.त्यांना निसर्गात रमायला खूप आवडे. लुई यांची रेखाटने अतिशय सुंदर असत. १८२७ पर्यंत लुई यांचे बालपण अर्बोई इथे क्विसान्स या नदीकाठी गेले.

विवाह

पाश्चर ज्या महाविद्यालयात काम करत होते, तेथील लॉरेंन्ट या प्राचार्यांची मुलगी मेरी हिच्याशी पाश्चर यांचा विवाह १८४९ साली झाला.

कार्य

  • लुई पाश्चर यांनी हवेमधील धुळीत सूक्ष्मकण असतात हे स्पष्ट केले.
  • पाश्चर यांनी दूध टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण या प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन असे म्हणतात.
  • कुत्र्याच्या चावण्याने होणाऱ्या रेबीज या रोगावरची लस शोधण्याचे काम पाश्चर यांनी केले.
  • अनेक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापकाचे काम केले.

मृत्यू

लुई पाश्चर यांचा मृत्यू २८ सप्टेंबर १८९५ साली झाला. त्यावेळी त्यांच्या एका विद्यार्थ्याने डीफ्तेरीया या आजारावर उपचार व प्लेगच्या सूक्ष्मजंतूंचा शोधही लावला.gdjjjfksj