"चर्चा:प्रभू भोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रचालकांचे विनंतीनुसार साचा:उल्लेखनीयता चर्चापानावर हलवले
उल्लेखनीयता
ओळ ६: ओळ ६:


अभय नातू सर, केली दुरुस्ती.
अभय नातू सर, केली दुरुस्ती.
[[सदस्य:सुबोध पाठक|सुबोध पाठक]] ([[सदस्य चर्चा:सुबोध पाठक|चर्चा]]) १८:०३, २२ डिसेंबर २०१७ (IST){{उल्लेखनीयता}}
[[सदस्य:सुबोध पाठक|सुबोध पाठक]] ([[सदस्य चर्चा:सुबोध पाठक|चर्चा]]) १८:०३, २२ डिसेंबर २०१७ (IST){{उल्लेखनीयता}}{{उल्लेखनीयता}}

११:५९, २६ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

या लेखात मी एका संकेत स्थळावर असणारा मराठी भाषांतरित मजकूर वापरला आहे. संदर्भ म्हणून त्या संकेत स्थळाचे नाव लेखात दिले आहे. असा मजकूर वापरणे योग्य आहे कि नाही या बद्दल कल्पना नाही. कृपया दुरुस्ती असेल तर सुचवा तसेच संदर्भ देण्याची याहून अधिक योग्य पद्धत असेल तर सुचवा. सुबोध पाठक (चर्चा) १४:२५, २२ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

@सुबोध पाठक:
इतर संकेतस्थळावरील मजकूर जसाच्या तसा येथे उतरवणे नियमाविरुद्ध आहे. त्या मजकूराचा आढावा तुमच्या शब्दात लिहिलेला चालू शकतो.
अभय नातू (चर्चा) १४:३३, २२ डिसेंबर २०१७ (IST)[reply]

अभय नातू सर, केली दुरुस्ती.

सुबोध पाठक (चर्चा) १८:०३, २२ डिसेंबर २०१७ (IST)[reply]