"ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ५: ओळ ५:
==राष्ट्रीय ध्वज==
==राष्ट्रीय ध्वज==
{{मुख्य लेख|जगातील देशांचे ध्वज}}
{{मुख्य लेख|जगातील देशांचे ध्वज}}
[[File:Dannebrog 3.jpg|thumb|[[डेन्मार्कचा ध्वज]]]]
[[File:Flag of India.svg|thumb|[[भारतीय राष्ट्रध्वज]]]]
[[File:Flag of India.svg|thumb|[[भारतीय राष्ट्रध्वज]]]]
[[File:Dannebrog 3.jpg|thumb|[[डेन्मार्कचा ध्वज]]]]

जशीजशी नव्या [[राष्ट्र]]ांची निर्मिती होत गेले तसतसे नवे ध्वज तयार होत गेले. लाल पार्श्वभूमीवर पांढरा क्रॉस असलेला [[डेन्मार्क]]चा [[डेन्मार्कचा ध्वज|ध्वज]] हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय ध्वज मानला जातो.

१३:०९, २५ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

ध्वज' अथवा झेंडा हे कापडाच्या तुकड्यावर काढलेले एक विशिष्ठ प्रतिक आहे. प्रत्येक समुहाचा ध्वज त्याची ओळख म्हणून वापरला जातो. ऐतिहासिक काळापासून युद्ध करणाऱ्या दोन गटांचे वेगळे ध्वज असत.

राष्ट्रीय ध्वज

भारतीय राष्ट्रध्वज
डेन्मार्कचा ध्वज

जशीजशी नव्या राष्ट्रांची निर्मिती होत गेले तसतसे नवे ध्वज तयार होत गेले. लाल पार्श्वभूमीवर पांढरा क्रॉस असलेला डेन्मार्कचा ध्वज हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय ध्वज मानला जातो.