"जगन्नाथ भगवान शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
सार्वजनिक गणपती व शिवजयंती यामध्ये श्री शिंदे हे प्रामुख्याने भाग घेत असत. बाळ गणेश मेळाव्याचे ते एक आधार होते.१० मे हा स्वतंत्र दिन म्हणून युथ लीग साजरा करीत होते. त्यावेळी सर्वश्री शिंदे बेके डॉ अत्रीळीकर याचे बरोबर मुलानाही भाषणाची संधी मिळत असत.
सार्वजनिक गणपती व शिवजयंती यामध्ये श्री शिंदे हे प्रामुख्याने भाग घेत असत. बाळ गणेश मेळाव्याचे ते एक आधार होते.१० मे हा स्वतंत्र दिन म्हणून युथ लीग साजरा करीत होते. त्यावेळी सर्वश्री शिंदे बेके डॉ अत्रीळीकर याचे बरोबर मुलानाही भाषणाची संधी मिळत असत.
संदर्भ
संदर्भ
=== मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे-प्रा.डॉ. निलकंठ
मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे-प्रा.डॉ. निलकंठ पुंडे

१२:०३, २० ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

हुतात्मा श्री जगन्नाथ भगवान शिंदे (१९०६-१९३१) श्री भगवान जगन्नाथ शिंदे सोलापुरातील उदयोन्मुख नेते होते. त्याचे मन गाधीजींच्या आवाहनाने भारावलेले होते. राजकीय व सामाजिक बदलाच्या प्रेरक प्रवाहाचे राजकीय स्वतंत्र आणि सामाजिक सुधारणा इ ऐक्य याचे योग्य भाण त्यांना होते. हे नवविचार समाजापर्यत पोचवावेत हीच त्याची तळमळ होती. शहरातील गिरण्यांमुळे मजूर वर्गाच्या प्रश्नाची अडचणीची जाण होती. त्याचा जन्म १९०६ चा कॉग्रेस कार्यकर्ते श्री शिवलाल बोरामणीकर आणि श्री परशुरामजी राठी यांना सिटी कोर्टाने दीड वर्षाची शिक्षा ठोठावली १९२५ त्यावेळी कोर्टाच्या दारातच श्री शिदे यांनी निषेधाची सभा घेऊन जोरदार भाषण केले व निषेध केला. शिंदे हे तालीम संघाचे सभासद होते. हिंदू समाज शक्तिमान असावा अशी त्याची धारणा होती. युवक संघाच्या अधिवेशनातील ठरावावर त्याचे विचार स्पष्ट होतात. १ प्रथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत केले जावे ियूटीसी प्रवेश वाढवावा लष्करी शिक्षण तरुणांना तीन वर्षे द्यावे. २ जातवार मतदार संघ जातवार प्रतिनिधी जातवार नोकरी प्रधान्य व जाती प्रधान प्रातविभागणी या सर्व गोष्टी देशासाठी घातक आहेत असे या सभेचे मत आहे. ३ विशीष्ट भावनापेक्षा राष्ट्रधर्म आदर्श आहे. देशात जातीविशिष्ट भावनांना प्राधान्य दिल्यामुळे जी दुही व कलह माजले आहेत. सार्वजनिक गणपती व शिवजयंती यामध्ये श्री शिंदे हे प्रामुख्याने भाग घेत असत. बाळ गणेश मेळाव्याचे ते एक आधार होते.१० मे हा स्वतंत्र दिन म्हणून युथ लीग साजरा करीत होते. त्यावेळी सर्वश्री शिंदे बेके डॉ अत्रीळीकर याचे बरोबर मुलानाही भाषणाची संधी मिळत असत. संदर्भ मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे-प्रा.डॉ. निलकंठ पुंडे