"राम प्रसाद बिस्मिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३२: ओळ ३२:
[[वर्ग:इ.स. १९२७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९२७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

१७:५२, १७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

राम प्रसाद बिस्मिल
टोपणनाव: राम, अज्ञात, बिस्मिल
जन्म: जुन ११, इ.स. १८९७
शाहजहांपूर, उत्तर-पश्चिमी प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू: डिसेंबर १९, इ.स. १९२७
गोरखपूर, ब्रिटीश भारत आग्रा आणि अवध च्या युनायटेड प्रांत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
धर्म: हिंदू


राम प्रसाद बिस्मिल (जुन ११, इ.स. १८९७ - डिसेंबर १९, इ.स. १९२७) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी १९१८ च्या मैनपुरी कांडात आणि १९२५च्या काकोरी कांडात भाग घेतला आणि ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. ते स्वातंत्र्य सेनानी सोबतच एक देशभक्त कवी सुद्धा होते. त्यांनी हिंदी व उर्दू भाषेत राम, अज्ञात, बिस्मिल या टोपणावणे लिखाण केले. त्यात "बिस्मील" हे टोपणनाव सर्वात लोकप्रिय आहे. बिस्मिल क्रांतिकारक संघटना हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते.