"विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १९०: ओळ १९०:
#-[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १४:५३, २९ जुलै २०१८ (IST)
#-[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १४:५३, २९ जुलै २०१८ (IST)

--[[सदस्य:विजय लक्ष्मण थोरात|विजय लक्ष्मण थोरात]] ([[सदस्य चर्चा:विजय लक्ष्मण थोरात|चर्चा]]) १७:१६, १६ ऑगस्ट २०१८ (IST)#==सहभागी सदस्य==
==सहभागी सदस्य==
# [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) १७:४६, २९ जुलै २०१८ (IST)
# [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) १७:४६, २९ जुलै २०१८ (IST)
# [[सदस्य:कल्याणी कोतकर|कल्याणी कोतकर]] ([[सदस्य चर्चा:कल्याणी कोतकर|चर्चा]]) १२:२३, ३० जुलै २०१८ (IST)
# [[सदस्य:कल्याणी कोतकर|कल्याणी कोतकर]] ([[सदस्य चर्चा:कल्याणी कोतकर|चर्चा]]) १२:२३, ३० जुलै २०१८ (IST)
ओळ २०६: ओळ २०६:
# [[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' [[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] १७:१७, ११ ऑगस्ट २०१८ (IST)
# [[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' [[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] १७:१७, ११ ऑगस्ट २०१८ (IST)
#--[[सदस्य:रवींद्र चिंचोलकर|रवींद्र चिंचोलकर]] ([[सदस्य चर्चा:रवींद्र चिंचोलकर|चर्चा]]) १७:१३, १६ ऑगस्ट २०१८ (IST)
#--[[सदस्य:रवींद्र चिंचोलकर|रवींद्र चिंचोलकर]] ([[सदस्य चर्चा:रवींद्र चिंचोलकर|चर्चा]]) १७:१३, १६ ऑगस्ट २०१८ (IST)
#--[[सदस्य:विजय लक्ष्मण थोरात|विजय लक्ष्मण थोरात]] ([[सदस्य चर्चा:विजय लक्ष्मण थोरात|चर्चा]]) १७:१६, १६ ऑगस्ट २०१८ (IST)

==संदर्भ==
==संदर्भ==

१७:१६, १६ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

मराठी विकिपीडिया समुदाय आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी च्या वतीने दि.१० ते २० ऑगस्ट २०१८ या कालावधीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढा या विषयावर संपादन अभियान राबविले जात आहे. सदर अभियानात भारतातील अनेक भाषा समुदाय त्या त्या विकिपीडियामध्ये एकाच वेळी सहभागी होत आहेत. हिंदी,ओडिया,मल्याळम व तेलुगू भाषेतील विकी प्रकल्पपाने आपण इतर भाषा दुव्यावर जावून पाहू शकता. आपण वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा या वर्गात लेखांची भर घालणे, लेख सुधारणे, योग्य ते उपवर्ग तयार करणे, चित्रांचा समावेश करणे, विकीडेटा कलमे इ. कामे करावीत असे वाटते. लेख लिहिण्यासाठी आवश्यक अशा संदर्भ संसाधनांची तपशीलात यादीसुद्धा करुया. जेणेकरून विश्वसनीय, उचित व योग्य संदर्भ संपादकांना सहज उपलब्ध होऊ शकतील.

या कालावधीत विविध ठिकाणी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित करण्याची योजना आहे.

कालावधी

• शुक्रवार दि.१० ते सोमवार २० ऑगस्ट २०१८

वर्ग आराखडा सूचना

उपवर्ग आराखडा सूचना

खालील उपवर्ग असावेत -

माहितीचौकट साचे

या अभियानातील लेखांशी निगडीत माहितीचौकट साचे याठिकाणी एकत्रितपणे उपलब्ध आहेत. योग्य ते साचे निवडून आपण ते वापरू शकता.

1. मुख्य वर्ग - वर्ग:माहितीचौकट साचे
2. वर्ग:व्यक्तिविषयक माहितीचौकट साचे
3. साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र - या साच्याचा वापर राजकीय (सशस्त्र क्रांतिकार्य किंवा सनदशीर मार्गाने), सामाजिक किंवा अन्य क्षेत्रांतील चळवळीत/क्रांतीत महत्त्वाचा सहभाग असलेल्या व्यक्तींचे चरित्र 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.
4. साचा:माहितीचौकट स्वातंत्र्यवीर
5. साचा:माहितीचौकट व्यक्ती
6. साचा:माहितीचौकट पुस्तक
7. साचा:माहितीचौकट चित्रपट

सध्या असलेले/नसलेले/सुधारणा करावयाचे लेख आणि सद्यस्थिती

1. भारताचा स्वातंत्र्यलढा -
2. स्वातंत्र्य दिन (भारत)
3. भारताचा ध्वज - विकिकरण आवश्यक
4. जन गण मन - विनासंदर्भ, विकिकरण आवश्यक
5. वंगभंग चळवळ - एक ओळ
6. बंगालची फाळणी (१९०५) - एकही ओळ नाही
7. भारताची फाळणी - त्रोटक लेख
8. यंग इंडिया - तीन ओळी
9. लखनौ करार -
10. गोलमेज परिषद -
11. येरवडा मध्यवर्ती कारागृह - दोन ओळींचा लेख
12. दांडी यात्रा
13. चले जाव आंदोलन
14. सविनय कायदेभंग चळवळ
15. सेवाग्राम
16. आगाखान पॅलेस
17. आझाद हिंद फौज
18. सायमन कमिशन
19. बारडोली सत्याग्रह
20. गांधी टोपी
21. होमरुल चळवळ
22. खुदाई खिदमतगार
23. सेल्युलर जेल -
24. क्रिप्स मिशन - इंग्रजीत आहे
25. पत्री सरकार
26. भारतीय नाविक बंड
27. राणी गाइदिन्ल्यू - इंग्रजीत आहे
28. हैपोऊ जादोनांग - इंग्रजीत आहे
29. कनकलता बरुआ - इंग्रजीत आहे
30. उषा मेहता - इंग्रजीत आहे
31. मादाम कामा - कमी संदर्भ
32. अरुणा असफ अली - तीन ओळी
33. ऊदा देवी
34. झलकारीबाई
35. कॅप्टन लक्ष्मी - संदर्भ नाहीत
36. लाला_लजपत_राय
37. खुदीराम बोस - त्रोटक,विना संदर्भ
38. मदनलाल धिंग्रा - त्रोटक,विना संदर्भ
39. खुदीराम बोस
40. शिवराम हरी राजगुरू - संदर्भ नाहीत
41. चंद्रशेखर आझाद - त्रोटक,विना संदर्भ
42. भगतसिंग - कमी संदर्भ, विकिकरण आवश्यक
43. खान अब्दुल गफारखान - दोन ओळी
44. दयानंद सरस्वती
45. विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर - त्रोटक,विना संदर्भ
46. गोपाळ गणेश आगरकर - त्रोटक,विना संदर्भ
47. महादेव गोविंद रानडे
48. ईश्वर चंद्र विद्यासागर
49. जोसेफ बाप्टिस्टा
50. मंगल पांडे
51. कुंवरसिंह
52. हिरदेशाह लोधी - त्रोटक,विस्कळीत
53. तात्या टोपे
54. नानासाहेब पेशवे
55. बहादूरशाह जफर
56. रंगो बापुजी गुप्ते
57. गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका)
58. लहूजी वस्ताद साळवे
59. टिकेंद्रजीत सिंग
60. जनरल थेंगल
61. वासुदेव हरी चाफेकर
62. बाळकृष्ण हरी चाफेकर
63. दामोदर हरी चापेकर
64. उमाजी नाईक
65. अनंत कान्हेरे
66. महादेव विनायक रानडे
67. लोकहितवादी
68. श्यामजी कृष्ण वर्मा
69. लाला हरदयाळ
70. मोरारजी देसाई
71. जगत शेठ
72. वीरेंद्र चट्टोपाध्याय
73. बटुकेश्वर दत्त
74. जतींद्रनाथ दास
75. लॉर्ड कर्झन
76. लॉर्ड डलहौसी
77. विल्यम हट कर्झन वायली - तीन ओळी
78. गांधी (चित्रपट) - इंग्रजीत आहे
79. आनंदमठ (चित्रपट) - इंग्रजीत आहे
80. रंग दे बसंती - संदर्भ नाहीत
81. आनंदमठ (कादंबरी) - एक ओळ
82. वंदे मातरम- विस्कळीत लेख
83. सारे जहाँ से अच्छा
84. वहाबी पंथ
85. कुका पंथ
86. पुणे सार्वजनिक सभा
87. अखिल भारतीय मुस्लिम लीग
88. केसरी (वृत्तपत्र)
89. शतपत्रे
90. बेंगाली
91. अमृतबझार पत्रिका
92. इंडियन ओपिनियन
93. युगांतर
94. इंदुप्रकाश
95. गदर पार्टी
96. न्यू इंडिया
97. कॉमन विल
98. स्वतंत्र भारत
99. बारडोली सत्याग्रह
100. भारतमाता

संदर्भ संसाधने

संदर्भ ग्रंथ

1. लोकमान्य ते महात्मा - ले.सदानंद मोरे
2. इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेण्डन्स-व्हिज्युअल्स अॅण्ड डॉक्युमेण्टस [१]
3. भारताचा स्वातंत्र्यलढा; लेखक: अरुण जाखडे, प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
4. भारताचा स्वातंत्र्यलढा भाग १; लेखक: ए.जी. थोरात , पी.एन.शिंदे (शैक्षणिक टेक्स बुक-इतिहास) , प्रकाशक: फडके प्रकाशन
5. भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये महाराष्ट्रीयन क्रांतिकारकांचे योगदान; लेखक: ए. जी. जयस्वाल , एच. बी. सरतापे , एन. ओ. पाटील , आर. के. तुपे, प्रकाशक: अथर्व पब्लिकेशन्स (जळगाव)
6. आपला स्वातंत्र्यलढा; लेखक: वि.स.वाळिंबे, प्रकाशक:राजहंस प्रकाशन (१९९)
7. १८५७ चे स्वातंत्र्यसमर; लेखक:वि.दा. सावरकर, प्रकाशक: रिया पब्लिकेशन्स (जनआवृत्ती २०१२)
8. १८५७ चा स्वातंत्र्यलढा; लेखक:दा.न.शिखरे प्रकाशक:मे.जोशी आणि लोखंडे (१९५७)
9. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा स्वातंत्र्यलढा (१८८५-१९२०); लेखक:सुमन वैद्य व शांता कोठेकर, प्रकाशक:म.रा.सा.सं.महामंडळ (१९८५)
10. भारताचा स्वातंत्र्यलढा : १९३०-३४ ; लेखक:वा.ना.कुबेर, प्रकाशक:म.रा.सा.सं.महामंडळ (२००२)
11. फाळणीची शोकांतिका; लेखक:हो.वे.शेषाद्री, अनुवाद-सुधीर जोगळेकर (१९८२)
12. फाळणीचे दिवस ; लेखक: गोविंद आत्माराम कुलकर्णी, प्रकाशक:मनोरमा प्रकाशन (१९८९)
13. पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी; लेखक:बाबासाहेब आंबेडकर, प्रकाशक:गजेंद्र विठ्ठल रघुवंशी (१९४०)
14. फाळणीचे हत्याकांड एक उत्तरचिकित्सा; लेखक:माधव गोडबोले अनु.सुजाता गोडबोले, प्रकाशक:राजहंस प्रकाशन (२००७)
15. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (१८५७ - १९०५) (भाग - १ व २) Author : Dr. G B Shah, Dr. B N Patil, Publisher : Prashant Publication, ISBN : 9789382528388, Edition Year : 2014, Language : Marathi

ऑनलाईन संदर्भ दुवे

• मो.क.गांधी यांच्यावरचे संकेतस्थळ (इंग्रजी,हिंदी)
• बायोग्राफी संकेतस्थळ (इंग्रजी)
• अहिंसात्मक लढे संकेतस्थळ (इंग्रजी)
• विकिमिडिया कॉमन्समधील मराठी पुस्तके
• [१] भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया, By NAWAZ B. MODY मराठी अनुवाद
• [२] भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गोव्याचे योगदान… – राजेंद्र पां. केरकर, लेख - नवप्रभा
• [३] India's Struggle for Independence By Bipan Chandra, Mridula Mukherjee, Aditya Mukherjee, K N Panikkar, Sucheta Mahajan - Google books
• [ https://books.google.co.in/books?isbn=8170994764] India's Struggle for Independence By Bipan Chandra, Mridula Mukherjee, Aditya Mukherjee, K N Panikkar, Sucheta Mahajan - Google books
• [४] Jinnah: India, Partition, Independence, Jaswant Singh - 2012 - Google books
• [५] Source material for History of Freedom Movement in India, Published by Govt of Bombay या प्रकल्पात प्रकाशित झालेले संदर्भ संसाधनांचे १२ खंड महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतात. अतिशय मौल्यवान असे हे संदर्भ साहित्य आहे.[२]
• [६] Veer Savarkar Father of Hindu Nationalism, Author-Jaywant D Joglekar, Marathi edition -1983, This is an English version
• [७] British paramountcy and Indian renaissance. Part I. MAJUMDAR, R.C. (ed.), Published by Bombay, Bharatiya Vidya Bhavan, 1963. (1963)
• [८] Indina freedom fighters with their brief information
• [९] Top 12 Women Freedom Fighters of India
• [१०] JSTOR The Indian Journal of Political Science Vol. 46, No. 4, October-December 1985
• [११] JSTOR , India's Freedom Struggle, by B. T. Ranadive
• पुढील दुव्यांवर जाऊन ते वाचून त्यातले योग्य संदर्भ द्या - {{स्रोत शोधा}}

चित्रे,ध्वनी/चित्रफिती

अभियान संपादन प्रगती फलक

आऊटरीच डॅशबोर्ड हे साधन वापरून या अभियानाचा संपादन नोंद फलक या दुव्यावर तयार केला आहे. आपण संबंधित लेख संपादित करताना तो वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा मध्ये आहे याची खात्री करावी. तसेच सहभागी सदस्य या विभागात नोंद करावी. आपले नाव, योगदान व लेख Articles या विभागात दिसत आहेत न हे पहावे. नसल्यास चर्चा पानावर संदेश टाकावा.

साचा

ह्या अभियानात सहभागींनी आपण ह्या अभियानांतर्गत संपादित करत असलेल्या किंवा सुरू केलेल्या लेखांच्या चर्चापानावर निम्नोक्त साचा लावावा ही विनंती. {{स्वातंत्र्यलढा अभियान २०१८}}

अभियान समन्वयक

1. -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:५३, २९ जुलै २०१८ (IST)[reply]

--विजय लक्ष्मण थोरात (चर्चा) १७:१६, १६ ऑगस्ट २०१८ (IST)#==सहभागी सदस्य==[reply]

1. WikiSuresh (चर्चा) १७:४६, २९ जुलै २०१८ (IST)[reply]
2. कल्याणी कोतकर (चर्चा) १२:२३, ३० जुलै २०१८ (IST)[reply]
3. राजेंद्र प्रभुणे (चर्चा) १२:४६, ३० जुलै २०१८ (IST)[reply]
4. आर्या जोशी (चर्चा) १३:१९, ३१ जुलै २०१८ (IST)[reply]
5. Pooja Jadhav (चर्चा) १६:११, ३१ जुलै २०१८ (IST)[reply]
6. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०८:४०, १ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
7. करिश्मा गायकवाड (चर्चा) १४:०४, १ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
8. Ullhas.kolhe (चर्चा) १२:०९, ४ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
9. Skasturee (चर्चा) १७:५४, ८ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
10. Pushkar Ekbote (चर्चा) २०:२२, ९ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
11. सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०७:५९, १० ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
12. सुबोध पाठक (चर्चा) ११:३८, १० ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
13. सुनीला विद्या (चर्चा) १०:०२, ११ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
14. टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:१७, ११ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
15. --रवींद्र चिंचोलकर (चर्चा) १७:१३, १६ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]
16. --विजय लक्ष्मण थोरात (चर्चा) १७:१६, १६ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

संदर्भ

1. ^ पाठक, आशिष. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/dakhal/-/articleshow/26328533.cms. ३० जुलै २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
2. ^ https://cultural.maharashtra.gov.in https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Source_material_files/Source_material.htm. 11 Aug 2018 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)