"सेवाग्राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माहितीचौकट टाकली
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = ग्राम पंचायत
|स्थानिक_नाव = {{PAGENAME}}
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 20
|अक्षांशमिनिटे = 44
|अक्षांशसेकंद =10
|रेखांश=78
|रेखांशमिनिटे=39
|रेखांशसेकंद= 49
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण = १२९,५६७
|लोकसंख्या_वर्ष = २०१५
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ = वर्धा
|विधानसभा_मतदारसं = {{PAGENAME}}
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[ग्राम पंचायत]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = {{PAGENAME}}
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ =
|न्यायक्षेत्र_नाव_२ =
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = ०७१५२
|पिन_कोड = ४४२१०२
|आरटीओ_कोड = MH-३२
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''सेवाग्राम''' हे महाराष्ट्रातील [[वर्धा]] जिल्ह्यातील गाव आहे.
'''सेवाग्राम''' हे महाराष्ट्रातील [[वर्धा]] जिल्ह्यातील गाव आहे.


ओळ १०: ओळ ८१:
१९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी [[हरिजन यात्रा]] काढली. तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी [[साबरमती आश्रम]]ामध्ये परतले नाहीत. १९३४ मध्ये [[जमनालाल बजाज]] तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी १९३६ मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले. व जातिभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
१९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी [[हरिजन यात्रा]] काढली. तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी [[साबरमती आश्रम]]ामध्ये परतले नाहीत. १९३४ मध्ये [[जमनालाल बजाज]] तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी १९३६ मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले. व जातिभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.


==भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा=
==भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा==
१९४२ मध्ये [[भारत छोडो आंदोलन]] ची पहिली सभा सेवाग्राम आश्रमातच झाली होती.
१९४२ मध्ये [[भारत छोडो आंदोलन]] ची पहिली सभा सेवाग्राम आश्रमातच झाली होती.



१५:१५, १६ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

  ?सेवाग्राम

महाराष्ट्र • भारत
—  ग्राम पंचायत  —
Map

२०° ४४′ ०५.९७″ N, ७८° ३९′ ४५.२५″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
लोकसंख्या १,२९,५६७ (२०१५)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ वर्धा
ग्राम पंचायत सेवाग्राम
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४२१०२
• +०७१५२
• MH-३२

सेवाग्राम हे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील गाव आहे.

येथे महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम आहे. आहे. ३०० एकर जमिनीवर हा आश्रम वसलेला आहे. सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आहेत. त्यात स्वत: गांधी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते. त्यात गांधींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते. तेथे असणारी बापू कुटी आणि बा कुटी प्रसिद्ध आहेत. सेवाग्राम येथे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक भेट द्यायला येतात. सेवाग्रामचे पहिले नाव सेगाव होते, पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असे केले.

येथून जवळ पवनारला विनोबा भावे यांचा आश्रम आहे.

इतिहास

१९३० मध्ये 'मिठाचा सत्याग्रह' करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या साथीदारासोबत गांधींनी 'दांडी यात्रा' काढली होती. स्वातंत्र्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांचा संकल्प होता. ब्रिटिश सरकारने मिठावर लादलेल्या कराविरुद्ध गांधीनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर दांडी येथे मीठ तयार केले. या सत्याग्रहानंतर त्यांना अटक करून पुण्याच्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

१९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली. तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी साबरमती आश्रमामध्ये परतले नाहीत. १९३४ मध्ये जमनालाल बजाज तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी १९३६ मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले. व जातिभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा

१९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन ची पहिली सभा सेवाग्राम आश्रमातच झाली होती.

गांधी चित्र प्रदर्शन

सेवाग्राम आश्रमाच्या पश्चिमेला मुख्य रस्त्याच्या पलीकेडे 'महात्मा गांधी चित्र प्रदर्शन' आहे. त्यात गांधींचा संपूर्ण जीवनपट चित्राच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

http://marathi.webdunia.com/article/mahatma-gandhi-marathi/mahatma-gandhi-109100100032_1.html

http://www.marathi-unlimited.in/2013/10/sevagram-wardha/

https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-sevagram-ashram-news-in-marathi-mahatma-gandhi-divya-marathi-4599783-NOR.html