"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ४१: ओळ ४१:
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १८३६ मधील जन्म]]

२०:१०, १० ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

लाला लजपत राय

जन्म: जानेवारी २८,इ.स. १८३६
धुडीके, पंजाब, ब्रिटिश भारत
मृत्यू: नोव्हेंबर १७, इ.स. १९२९
लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस, हिंदू महासभा
धर्म: हिंदू


लाला लजपत राय (पंजाबी: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) (जानेवारी २८, इ.स. १८३६ - नोव्हेंबर १७, इ.स. १९२८) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.

लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि विपिनचंद्र पाल यांना लाल-बाल-पाल म्हणत.

सुरुवातीचे जीवन

लाला लजपतराय राय यांचे वडील मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८७७ मध्ये लाला लजपत रायांचा विवाह राधा देवींशी झाला.

१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.