"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २५: ओळ २५:
|}}
|}}
'''डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय''' (जन्म : ३ डिसेंबर १८८४; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले.
'''डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय''' (जन्म : ३ डिसेंबर १८८४; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले.
व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, [भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झाले व [[बिहार]]मधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=डॉ. राजेंद्रप्रसाद घेत निम्मेच वेतन|दुवा=http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/|अॅक्सेसदिनांक=७ ऑगस्ट २०१८|प्रकाशक=लोकमत|दिनांक=९ जानेवारी २०१७}}</ref>
व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झाले व [[बिहार]]मधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=डॉ. राजेंद्रप्रसाद घेत निम्मेच वेतन|दुवा=http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/|अॅक्सेसदिनांक=७ ऑगस्ट २०१८|प्रकाशक=लोकमत|दिनांक=९ जानेवारी २०१७}}</ref>

==जन्म==
डॉ. प्रसादांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. डॉ. प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती. त्यांनी बालपणी डॉ. प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले.


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

१४:११, ९ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

डॉ. राजेंद्रप्रसाद

कार्यकाळ
जानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२[१]
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
उपराष्ट्रपती सर्वेपल्ली राधाकृष्णन (१९५२-१९६२)
मागील पदनिर्मिती
पुढील सर्वपल्ली राधाकृष्णन

जन्म डिसेंबर ३, इ.स. १८८४
जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)
मृत्यू फेब्रुवारी २८, इ.स. १९६३
पाटणा
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी राजवंशी देवी
व्यवसाय वकिली
धर्म हिंदू
पुरस्कार भारतरत्न

डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.[२]

जन्म

डॉ. प्रसादांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. डॉ. प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती. त्यांनी बालपणी डॉ. प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (हिंदी भाषेत) http://presidentofindia.nic.in/ph/former.html. २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/. ७ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

मागील:
भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी
भारताचे राष्ट्रपती
जानेवारी २६, इ.स. १९५०मे १३, इ.स. १९६२
पुढील:
सर्वेपल्ली राधाकृष्णन