"मुंबई उपनगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो robot Adding: nl:Bombay#Bestuurlijke_indeling
ओळ २१: ओळ २१:
[[वर्ग:मुंबई उपनगर जिल्हा]]
[[वर्ग:मुंबई उपनगर जिल्हा]]


[[en:Mumbai_Suburban_District]]
[[en:Mumbai Suburban District]]
[[nl:Bombay#Bestuurlijke_indeling]]

०४:०८, ४ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती

मुंबई उपनगर जिल्ह्याचे स्थान

मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.


तालुके

मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला तालुका, बोरीवली तालुकाअंधेरी तालुका हे तालुके असून लोकसंख्या ८५,८७,५६१ इतकी आहे. जिल्ह्यातील १००% लोकसंख्या नागरी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७० चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत जिल्ह्यांपैकी असून त्याचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. मिठी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.

पर्यटनस्थळे

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- जुहू बीच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,मार्वे व मानोरी बीच, कान्हेरी व जोगेश्वरी गुफा, एसेल वर्ल्ड, गोरेगांव चित्रनगरी, माऊंट मेरी चर्च, आरे कॉलनी, इ.

हे सुध्दा पहा

संदर्भ