"रामनाथ कोविंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎top: वर्ग
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
| नाव =रामनाथ कोविंद
| नाव =रामनाथ कोविंद
| लघुचित्र =
| लघुचित्र =
| चित्र =RamNathKovind.png
| चित्र =Ram Nath Kovind official portrait.jpg
| चित्र आकारमान = 220px
| चित्र आकारमान = 220px
| पद = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारताचे राष्ट्रपती]]
| पद = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारताचे राष्ट्रपती]]

०८:०१, २६ जुलै २०१८ ची आवृत्ती

रामनाथ कोविंद

विद्यमान
पदग्रहण
२५ जुलै, २०१७
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील प्रणव मुखर्जी

बिहारचे राज्यपाल
कार्यकाळ
१६ ऑगस्ट, इ.स. २०१५ – २० जून, इ.स. २०१७[१]

जन्म १ ऑक्टोबर, १९४५ (1945-10-01) (वय: ७८)
कानपूर देहात जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म

रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे विद्यमान १४ वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत.

संदर्भ आणि नोंदी