"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पुस्तकांची यादी पूर्ण केली.
(चर्चा | योगदान)
ओळ ६२: ओळ ६२:


==प्रकाशित पुस्तके==
==प्रकाशित पुस्तके==
* [[अमेरिका (पुस्तक)|अमेरिका]] (इ.स.१९९२)

* अक्षरांशी गप्पा
*[[पूर्णिया, पुस्तक|पूर्णिया]](१९६९)
*[[वेध, पुस्तक|वेध]]
*[[हमीद, पुस्तक|हमीद]](१९७७)
*[[छेद, पुस्तक|छेद]]
*[[संभ्रम, पुस्तक|संभ्रम]](१९७९)
*[[माणसं, पुस्तक|माणसं]]!(१९८०)
*[[वाघ्या मुरळी, पुस्तक|वाघ्या मुरळी]](१९८३)
*[[कोंडमारा, पुस्तक |कोंडमारा]](१९८५)
*[[गर्द, पुस्तक|गर्द]](१९८६)
*[[धागे आडवे उभे, पुस्तक|धागे आडवे उभे]](१९८६)
*[[मोर, पुस्तक|मोर]](१९८६)
*[[धार्मिक, पुस्तक|धार्मिक]](१९८९)
*[[स्वत:विषयी, पुस्तक|स्वत:विषयी]](१९९०)
*[[अमेरिका (पुस्तक)|अमेरिका]](इ.स.१९९२)
* आपले‘से’
* आपले‘से’
*[[आप्‍त, पुस्तक|आप्त]](१९९७)
* [[आप्‍त, पुस्तक|आप्त]] (१९९७)
* कार्यमग्न
*[[कार्यरत, पुस्तक|कार्यरत]](१९९७)
*[[छंदांविषयी, पुस्तक|छंदांविषयी]](२०००)
* [[कार्यरत, पुस्तक|कार्यरत]] (१९९७)
*[[प्रश्न आणि प्रश्न, पुस्तक|प्रश्न आणि प्रश्न]](२००१)
*[[जगण्यातले काही, पुस्तक|जगण्यातले काही]](२००५)
*शिकविले ज्यांनी
*[[दिसले ते, पुस्तक|दिसले ते]](२००५)
*[[मस्त मस्त उतार, पुस्तक|मस्त मस्त उतार]](२००५)-काव्यसंग्रह
*[[सृष्टीत...गोष्टीत]](२००७)
*वनात..जनात
*मजेदार ओरिगामी
*अक्षरांशी गप्पा
*हवेसे
*[[पुण्याची अपूर्वाई पुस्तक|पुण्याची अपूर्वाई]](२०१०)
*[[कुतूहलापोटी, पुस्तक|कुतूहलापोटी]] (२०१७)
*[[कुतूहलापोटी, पुस्तक|कुतूहलापोटी]] (२०१७)
* [[कोंडमारा, पुस्तक |कोंडमारा]] (१९८५)
*[[माझी चित्तरकथा]]
* [[गर्द, पुस्तक|गर्द]] (१९८६)
*[[मुक्तांगणची गोष्ट पुस्तक|मुक्तांगणची गोष्ट]] (इंग्रजीत Learning to Live Again)
* [[छंदांविषयी, पुस्तक|छंदांविषयी]] (२०००)
*बहर शिशिराचा:अमेरिकेतील फॉल सीझन
* [[छेद, पुस्तक|छेद]]
*रिपोर्टिंगचे दिवस
* [[जगण्यातले काही, पुस्तक|जगण्यातले काही]] (२००५)
*लाकूड कोरताना
* जिवाभावाचे (२०१७, मौज प्रकाशन) - व्यक्तिचित्रे
*सरल तरल
* [[दिसले ते, पुस्तक|दिसले ते]] (२००५)
*कार्यमग्न
* [[धागे आडवे उभे, पुस्तक|धागे आडवे उभे]] (१९८६)
*[[सुनंदाला आठवताना पुस्तक|सुनंदाला आठवताना]]
* [[धार्मिक, पुस्तक|धार्मिक]] (१९८९)
*[[Beyond Work- Visionaries From Another India, पुस्तक|Beyond Work- Visionaries From Another India, "कार्यरत" पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर(ISBN 8188251046)]]
* [[People, पुस्तक|People, "माणसं" पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर(ISBN 8185569673)]]
* [[पुण्याची अपूर्वाई पुस्तक|पुण्याची अपूर्वाई]] (२०१०)
* [[पूर्णिया, पुस्तक|पूर्णिया]] (१९६९)
* [[प्रश्न आणि प्रश्न, पुस्तक|प्रश्न आणि प्रश्न]] (२००१)
* बहर शिशिराचा : अमेरिकेतील फॉल सीझन
* [[Beyond Work- Visionaries From Another India, पुस्तक|Beyond Work- Visionaries From Another India, "कार्यरत" पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर(ISBN 8188251046)]]
* मजेदार ओरिगामी
* [[मस्त मस्त उतार, पुस्तक|मस्त मस्त उतार]] (२००५)-काव्यसंग्रह
* [[माझी चित्तरकथा]]
* [[माणसं, पुस्तक|माणसं]]! (१९८०)
* [[मुक्तांगणची गोष्ट पुस्तक|मुक्तांगणची गोष्ट]] (इंग्रजीत Learning to Live Again)
* [[मोर, पुस्तक|मोर]] (१९८६)
* रिपोर्टिंगचे दिवस
* Learning to live again, "मुक्तांगण" पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर.
* Learning to live again, "मुक्तांगण" पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर.
* लाकूड कोरताना
*[[People, पुस्तक|People, "माणसं" पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर(ISBN 8185569673)]]
* वनात..जनात
*जिवाभावाचे (२०१७, मौज प्रकाशन) - व्यक्तीचित्रे
* [[वाघ्या मुरळी, पुस्तक|वाघ्या मुरळी]] (१९८३)
* [[वेध, पुस्तक|वेध]]
* शिकविले ज्यांनी
* [[संभ्रम, पुस्तक|संभ्रम]] (१९७९)
* सरल तरल
* [[सुनंदाला आठवताना पुस्तक|सुनंदाला आठवताना]]
* [[स्वत:विषयी, पुस्तक|स्वत:विषयी]] (१९९०)
* [[सृष्टीत...गोष्टीत]] (२००७)
* [[हमीद, पुस्तक|हमीद]] (१९७७)
* हवेसे


==पुरस्कार==
==पुरस्कार==

११:५४, १७ जुलै २०१८ ची आवृत्ती


अनिल अवचट
जन्म १९४४
ओतूर, पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पत्रकार, लेखक, समाजसेवक
कार्यकाळ १९६९ - चालू
पत्नी डॉ. सुनंदा अवचट
अपत्ये मुली - मुक्ता आणि यशोदा
पुरस्कार महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार

डॉ. अनिल अवचट हे डॉकटर असलेले मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत.

जन्म आणि  शिक्षण

अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.

बहुआयामी व्यक्तिमत्व

अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व विविध प्रकारच्या कामातून दिसून येते.

  • साहित्यक्षेत्रात -

१९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते.स्वतःचे छंद, अनुभव , कथा असे विविधांगी लेखन ते  करतात.[१]

  • मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र -

डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळविणार्‍या व्यक्ती : पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, प्रमोद उदार, वगैरे.

  • पत्रकारिता-

डॉ. अनिल अवचट हे स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च केलेल्या कार्यकर्त्यांवर लेखन केले आहे. डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत.

  • छंद-

डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.[१]

प्रकाशित पुस्तके

पुरस्कार

  • व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी मा. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)[१]
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१३-१-२०१८)
  • महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
  • २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार
  • “सृष्टीत गोष्टीत" या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार
  • [१]डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तके" म्हणून जाहीर केली आहेत.
  • अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
  • सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).
  • साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०.
  • महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११.
  • डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.

पहा

मराठीतील साहित्यिक डॉक्टर

बाह्य दुवे


संदर्भ

  1. ^ a b c d "Anil Awachat (अनिल अवचट)". Anil Awachat (अनिल अवचट) (इंग्रजी भाषेत). 2018-07-14 रोजी पाहिले.