"अँडर्स सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev |
खूणपताका: उलटविले |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
[[वर्ग:स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ]] |
[[वर्ग:स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ]] |
||
[[वर्ग:स्वीडिश गणितज्ञ]] |
[[वर्ग:स्वीडिश गणितज्ञ]] |
||
[[commons:Anders Celsius]] |
१०:२७, ११ जुलै २०१८ ची आवृत्ती
अँडर्स सेल्सियस (स्वीडिश: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, उप्साला - २५ एप्रिल १७४४, उप्साला) हा एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता. सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.
स्वीडनच्या उप्साला शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान उप्साला विद्यापीठामध्ये खगोलशास्त्राचा प्राध्यापक होता.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |