"प्राच्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती यांचा अभ्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
प्राच्यविद्या म्हणजे [[भारत]] आणि [[पौर्वात्य संस्कृती]] यांचा [[अभ्यास]] होय. पौर्वात्य समाजांचे संशोधन करणारी ही विद्या अथवा अभ्यास आहे. पौर्वात्य देशांच्या सर्वांगीण अभ्यासासाठी विकसित करण्यात आलेली ज्ञानशाखा म्हणजे प्राच्यविद्या असेही याचे वर्णन केले गेले आहे. काहीवेळा हा शब्द [[भारतविद्या]] आणि [[संस्कृतविद्या]] अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. प्राच्यविद्या अभ्याससंस्था, ठाणे महाराष्ट्र येथे कार्यरत् आहे. तसेच पुणे येथे [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर]] कार्यरत आहे. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते.
प्राच्यविद्या म्हणजे [[भारत]] आणि [[पौर्वात्य संस्कृती]] व समाज यांचा [[अभ्यास]] होय. काहीवेळा हा शब्द [[भारतविद्या]] आणि [[संस्कृतविद्या]] अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात ठाणे येथे एक प्राच्यविद्या अभ्याससंस्था आहे. तसेच पुणे येथे [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर]] कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते.



[[चित्र:Orientology postal stamp India.jpg|इवलेसे|प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले पोस्टाचे तिकिट]]
[[चित्र:Orientology postal stamp India.jpg|इवलेसे|प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले पोस्टाचे तिकिट]]
==कोश==
==कोश==
* प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा प्रकाशक [[साप्ताहिक विवेक]]
* प्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा (प्रकाशक [[साप्ताहिक विवेक]])


[[वर्ग:प्राच्यविद्या]]
[[वर्ग:प्राच्यविद्या]]

२३:००, ८ जुलै २०१८ ची आवृत्ती

प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती व समाज यांचा अभ्यास होय. काहीवेळा हा शब्द भारतविद्या आणि संस्कृतविद्या अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात ठाणे येथे एक प्राच्यविद्या अभ्याससंस्था आहे. तसेच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते.


चित्र:Orientology postal stamp India.jpg
प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले पोस्टाचे तिकिट

कोश