"अकबर हशेमी रफसंजानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ २१: ओळ २१:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
'''अली अकबर हशेमी रफसंजानी''' ([[फारसी भाषा|फारसी]]: ‌اکبر هاشمی رفسنجانی‎; २५ ऑगस्ट १९३४ - ८ जानेवारी [[२०१७]] ) हा [[आशिया]]मधील [[इराण]] देशामधील एक राजकारणी, लेखक व माजी [[राष्ट्रप्रमुख|राष्ट्राध्यक्ष]] आहे. १९८० ते १९८९ दरम्यान इराणी संसदेचा चेअरमन राहिलेल्या रफसंजानीने [[इराण-इराक युद्ध]]ादरम्यान इराणी लष्कराचे नेतृत्व केले. १९८९ साली अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून रफसंजानी इराणचा राष्ट्राध्यक्ष बनला. मागील अध्यक्ष [[अली खामेनेई]] ह्यांना इराणचे सर्वोच्च धार्मिक पुढारी बनवण्यासाठी रफसंजानीने पुढाकार घेतला होता.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Akbar Hashemi Rafsanjani|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Akbar Hashemi Rafsanjani|{{लेखनाव}}}}
*[http://www.rafsanjani.ir/ वैयक्तिक संकेतस्थळ]
* [http://www.rafsanjani.ir/ वैयक्तिक संकेतस्थळ]

{{इराणचे राष्ट्राध्यक्ष}}
{{इराणचे राष्ट्राध्यक्ष}}

१६:२०, ५ जुलै २०१८ ची आवृत्ती

अकबर हशेमी रफसंजानी

इराणचा चौथा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
३ ऑगस्ट १९८९ – २ ऑगस्ट १९९७
सर्वोच्च पुढारी अली खामेनेई
मागील अली खामेनेई
पुढील मोहम्मद खातामी

जन्म २५ ऑगस्ट, १९३४ (1934-08-25) (वय: ८९)
बाहरेमान, कर्मान प्रांत, इराण
धर्म शिया इस्लाम
सही अकबर हशेमी रफसंजानीयांची सही

अली अकबर हशेमी रफसंजानी (फारसी: ‌اکبر هاشمی رفسنجانی‎; २५ ऑगस्ट १९३४ - ८ जानेवारी २०१७ ) हा आशियामधील इराण देशामधील एक राजकारणी, लेखक व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. १९८० ते १९८९ दरम्यान इराणी संसदेचा चेअरमन राहिलेल्या रफसंजानीने इराण-इराक युद्धादरम्यान इराणी लष्कराचे नेतृत्व केले. १९८९ साली अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून रफसंजानी इराणचा राष्ट्राध्यक्ष बनला. मागील अध्यक्ष अली खामेनेई ह्यांना इराणचे सर्वोच्च धार्मिक पुढारी बनवण्यासाठी रफसंजानीने पुढाकार घेतला होता.

बाह्य दुवे