"क-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Ascorbic-acid-3D-vdW.png|200px|thumb|right|जीवनसत्व क]]
[[चित्र:Ascorbic-acid-3D-vdW.png|200px|thumb|right|जीवनसत्व क]]
'''क-जीवनसत्व''' हे शरिरात थोड्या प्रमाणात लागणारे पण मह्त्वाचे [[जीवनसत्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे.
'''क-जीवनसत्व''' हे शरिराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे [[जीवनसत्व]] असून पाण्यात विरघळणारे आहे.


===निर्मिती===
===निर्मीती===
क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेश्याप्रमाणात आढळते. नैसर्गिकतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.
क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते. हे निसर्गतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.


===पोषण===
===पोषण===
free radicals मुळे पेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते.

दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्रॅ.
free radicals मुळे होणारे पेशींवरचे होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते.
दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्र.


==कमतरतेचे दुष्परिणाम==
==कमतरतेचे दुष्परिणाम==
[[चित्र:Scorbutic gums.jpg|250px|thumb|right|जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी]]
[[चित्र:Scorbutic gums.jpg|250px|thumb|right|जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी]]
जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. हिरड्यांचा रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा न भरून येता त्यात पू तयार होतो.
जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो.

==हे ही पहा==
==हे ही पहा==
# [[अ-जीवनसत्त्व]]
# [[अ-जीवनसत्त्व]]

१३:४०, २० जून २०१८ ची आवृत्ती

जीवनसत्व क

क-जीवनसत्व हे शरिराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे जीवनसत्व असून पाण्यात विरघळणारे आहे.

निर्मिती

क-जीवनसत्त्व मुख्यतः लिंबुवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आढळते. हे निसर्गतः अ‍ॅस्कॉरबिक आम्लाच्या स्वरुपात आढळते.

पोषण

free radicals मुळे पेशींवर होणारे दुष्परिणाम रोखण्याचे काम क-जीवनसत्त्व करते. जखम भरून येण्यासाठी लागणारे प्रथीन कोलॅजन तयार होण्यासाठी जीवनसत्व क आवश्यक असते. जीवनसत्व क हे लोह शरीरात येण्यासाठी आवश्यक असते. दररोजची आहारातील आवश्यक पातळी-७५-९० मि.ग्रॅ.

कमतरतेचे दुष्परिणाम

जीवनसत्व क कमतरतेमुळे स्कर्वी

क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो.

हे ही पहा

  1. अ-जीवनसत्त्व
  2. ब-जीवनसत्त्व
  3. ड-जीवनसत्त्व
  4. इ-जीवनसत्त्व
  5. के-जीवनसत्त्व