"पृथ्वीराज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ २: ओळ २:
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAME}}
| नाव = {{PAGENAME}}
| चित्र = [[File:Prithviraj Kapoor portrait 1929.jpg|thumb|पृथ्वीराज कपूर]]
| चित्र = Prithviraj Kapoor portrait 1929.jpg|thumb|पृथ्वीराज कपूर
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}

१५:२७, ३० मे २०१८ ची आवृत्ती

पृथ्वीराज कपूर
पृथ्वीराज कपूर
जन्म पृथ्वीराज कपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

शशी कपूर यांचे खरे नाव बलबीर राज पृथ्वीराज कपूर. त्यांचा जन्म कोलकाता येथे १८ मार्च १९३८ मध्ये झाला. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे नाटय़ आणि चित्रपटांमध्ये काम करायचे. मोठे बंधू आणि प्रसिद्ध अभिनेता राज कपूर, ‘याहू’ स्टार शम्मी कपूर यांच्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले. शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीचा घेतलेला हा आढावा. पृथ्वीराज कपूर हे (३ नोव्हेंबर १९०१-२९ मे १९७२) हिंदी सिनेमा आणि भारतीय रंगमंच यांच्या प्रमुख स्तंभामध्ये मानले जातात. पृथ्वीराज यांनी अभिनेता मूकपट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. भारतीय जन नाटय संघ (इप्टा) या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. पृथ्वीराजांनी १९४४ मध्ये मुंबईमध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना केली, जी संपूर्ण देशभरातील फिरून आपली कामगिरी करत होते.भारतीय सिनेमाच्या जगभरात कपूर खानदानची ही सुरुवात आहे.

१९७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला. पृथ्वीराज कपूर यांना १९६९ साली कला क्षेत्रात पद्मभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते.

पृथ्वीराज यांनी त्यांच्या पेशावर पाकिस्तान मधील एडवर्ड कॉलेजमधून उच्च शिक्षण मिळाले. त्यांनी एक वर्षासाठी कायद्याचे शिक्षण घेतले ज्यानंतर ते थिएटर विश्वात गेले. १९२८ मध्ये मुंबई येथे त्यांचे आगमन काही मूकपटांमध्ये काम केल्यानंतर झाले.त्यांनी भारतातील पहिल्या भाषिक चित्रपट आलम आरा मध्ये एक प्रमुख भूमिका बजावली.

बालपण

पृथ्वीराज कपूर(शशी कपूर) यांचे शिक्षण मुंबईतील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये झाले. शशी कपूर यांनी कमी वयातच चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यास सुरुवात केली. १९४० मध्ये ‘शशीराज’, १९४१ मध्ये ‘मीना’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले, तर १९४५ मध्ये ‘बचपन’मधून त्यांनी भूमिका साकारली. प्रामुख्याने त्यांनी अभिनेता राज कपूर यांच्या बालपण ते तरुण वयातील भूमिका साकारल्या. यापैकी स्मरणातील चित्रपट म्हणजे ‘आग’ (१९४८), ‘आवारा’ (१९५१). त्यांनी बाल कलाकार म्हणून १९४४ ते १९५४ या दहा वर्षांच्या काळात १९ चित्रपटांमध्ये काम केले. या काळात ते नाटकांमध्येही सक्रिय होते.