"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


==महू ==
==महू ==
{{मुख्य|भीम जन्मभूमी}}
{{मुख्य|महू|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू}}


==दिल्ली==
==दिल्ली==

१९:०८, २३ मे २०१८ ची आवृत्ती

पंचतीर्थ ही डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच ठिकाणे आहेत. भारत सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. त्यामध्ये महू येथील बाबासाहेबांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी, दिल्ली येथील बाबासाहेबांनी निवास केलेली वास्तू, आंबडवे हे बाबासाहेबांचे मूळ गांव, मुंबईच्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक आणि लंडन येथील बाबासाहेबांचे १९२१-२२ दरम्यान वास्तव्य असलेले घर या पाच वास्तूंची स्मारके बनविली जात आहेत.

महू

मुख्य लेख: भीम जन्मभूमी

दिल्ली

आंबडवे

मुंबई

लंडन

इतर स्थळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित इतर स्थळे

संदर्भ