"सुर्यफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
ओळ २: ओळ २:


यातील अनेक प्रजातींच्या बीयांतून [[खाद्यतेल]] काढले जाते.
यातील अनेक प्रजातींच्या बीयांतून [[खाद्यतेल]] काढले जाते.
[[खाद्यतेल|खाद्यतेलाचे]] मानवी [[आहार|आहारात]] अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण खाद्यतेलात [[स्निग्ध]] हा महत्त्वाचा घटक असतो.शास्त्रज्ञांच्या मते मानवी आहारात प्रतिदिन ४० ग्रॅम खाद्यतेलाची आवश्यकता असते.[[बाजार|बाजारातील]] खाद्यतेलाचे वाढलेले भाव लक्षात घेता रब्बी मध्ये तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी सुर्यफूल लागवडीस अनन्य साधारण महत्त्व देण्यात येते.
सुर्यफुल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे [[तेलबिया]] [[पीक]] असून भारतात एकूण तेलबियांपैकी २८ % क्षेत्र व १० % उत्पादन सुर्यफुलापासून होते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] विविध तेलबिया पिकांची लागवड केली जाते. प्रामुख्याने [[मराठवाडा]], [[अहमदनगर]], [[सोलापूर]], [[बुलढाणा]], [[अकोला]], [[अमरावती]] व इतर काही [[जिल्हा|जिल्ह्यात]] सुर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्याच्या एकूण सुर्यफूल क्षेत्रापैकी ७० % क्षेत्र मराठवाड्यात आहे. सुर्यफुल हे गळीताचे नवीन पीक असून राज्यात या पिकाखालील सन २००२ - २००३ वर्षी एकूण २.८९ लाख हेक्टर क्षेत्र व उप्तादन १.४३ लाख टन आहे. सरासरी उत्पादकता ४९४ किलो/ हेक्टरी आहे.
==हवामान==
सुर्यफुल हे [[पीक]] विविध [[हवामान|हवामानात]] चांगले येते.सुर्यफुलाचे [[पीक]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा, सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला असतो.कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सुर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर कालावधी मिळतो.पीक काढणीस जास्त कालावधी लागतो.याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पादनात फरक पडतो. २० डी. ते २२ डी.सें.ग्रे. तापमान सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी पोषक असते.
==संदर्भ==
<ref>http://www.drbawasakartechnology.com/m-July2011-SunflowerLagwad.html#.Wuai5XucHIU</ref>


[[वर्ग: तेलबिया]]
[[वर्ग: तेलबिया]]

११:२२, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

सुर्यफूल हे ॲस्टरासॅइ कुळातील वनस्पतीच्या ७० प्रजाती आहेत.

यातील अनेक प्रजातींच्या बीयांतून खाद्यतेल काढले जाते. खाद्यतेलाचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण खाद्यतेलात स्निग्ध हा महत्त्वाचा घटक असतो.शास्त्रज्ञांच्या मते मानवी आहारात प्रतिदिन ४० ग्रॅम खाद्यतेलाची आवश्यकता असते.बाजारातील खाद्यतेलाचे वाढलेले भाव लक्षात घेता रब्बी मध्ये तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी सुर्यफूल लागवडीस अनन्य साधारण महत्त्व देण्यात येते. सुर्यफुल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तेलबिया पीक असून भारतात एकूण तेलबियांपैकी २८ % क्षेत्र व १० % उत्पादन सुर्यफुलापासून होते. महाराष्ट्रात विविध तेलबिया पिकांची लागवड केली जाते. प्रामुख्याने मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती व इतर काही जिल्ह्यात सुर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्याच्या एकूण सुर्यफूल क्षेत्रापैकी ७० % क्षेत्र मराठवाड्यात आहे. सुर्यफुल हे गळीताचे नवीन पीक असून राज्यात या पिकाखालील सन २००२ - २००३ वर्षी एकूण २.८९ लाख हेक्टर क्षेत्र व उप्तादन १.४३ लाख टन आहे. सरासरी उत्पादकता ४९४ किलो/ हेक्टरी आहे.

हवामान

सुर्यफुल हे पीक विविध हवामानात चांगले येते.सुर्यफुलाचे पीक महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा, सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला असतो.कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सुर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर कालावधी मिळतो.पीक काढणीस जास्त कालावधी लागतो.याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पादनात फरक पडतो. २० डी. ते २२ डी.सें.ग्रे. तापमान सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी पोषक असते.

संदर्भ

[१]

  1. ^ http://www.drbawasakartechnology.com/m-July2011-SunflowerLagwad.html#.Wuai5XucHIU