"केशर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २: ओळ २:
[[चित्र:Iran_saffron_threads.jpg|thumb|केशराच्या काड्या]]
[[चित्र:Iran_saffron_threads.jpg|thumb|केशराच्या काड्या]]
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''केशर''' हे एक प्रकारच्या [[फूल|फुलाचे]] [[स्त्रीकेसर]] आहेत. ते वाळवून केशर तयार होते. केशराचे उत्पादन [[भारत|भारतातील]] [[काश्मीर]], [[स्पेन]], [[इराण]] या ठिकाणी होते. हा पदार्थ [[मसाला]] म्हणून वापरतात. खाद्यपदार्थास [[चव]] व [[रंग]] आणण्यासाठी दुग्धजन्य पदार्थात/मिठाईत याचा वापर होतो. उत्कृष्ट दर्जाच्या सुमारे १ किलो केशरासाठी अंदाजे ३ लाख फुले हवीत.{{संदर्भ हवा}}
'''केशर''' हे एक प्रकारच्या [[फूल|फुलाचे]] [[स्त्रीकेसर]] आहेत. ते वाळवून केशर तयार होते. केशराचे उत्पादन [[भारत|भारतातील]] [[काश्मीर]], [[स्पेन]], [[इराण]] या ठिकाणी होते. हा पदार्थ [[मसाला]] म्हणून वापरतात. खाद्यपदार्थास [[चव]] व [[रंग]] आणण्यासाठी दुग्धजन्य पदार्थात/मिठाईत याचा वापर होतो. उत्कृष्ट दर्जाच्या सुमारे १ किलो केशरासाठी अंदाजे ३ लाख फुले हवीत.
[[केशर|केशराचा]] आकार १५ ते २५ [[सेंटीमीटर]] एवढा असतो.याची [[पान|पाने]] अरुंद आणि लांब असतात.जगात [[भारत]],[[स्पेन]],[[इराण]],[[इटली]],[[जपान]], [[रशिया]],[[चीन]] या देशात प्रामुख्याने आढळते.


{{संदर्भ हवा}}
==औषधी गुणधर्म==
==औषधी गुणधर्म==
[[आयुर्वेद|आयुर्वेदात]], कातडी, [[पोट]], हृदय [[मधुमेह]] इत्यादी विकारांवर तसेच शक्तिवर्धक औषधी म्हणून याचा वापर करतात. शुद्ध केशरात उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असतात. याच्या उत्पादनाच्या अल्पतेमुळे, यास बाजारात बराच भाव असतो. त्यामुळे, यात [[कागद|कागदाचे]] बारीक तुकडे, [[गवत]], [[मका|मक्याच्या]] कणसाचे केस इत्यादी पदार्थाची भेसळ होते.
[[आयुर्वेद|आयुर्वेदात]], कातडी, [[पोट]], हृदय [[मधुमेह]] इत्यादी विकारांवर तसेच शक्तिवर्धक औषधी म्हणून याचा वापर करतात. शुद्ध केशरात उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असतात. याच्या उत्पादनाच्या अल्पतेमुळे, यास बाजारात बराच भाव असतो. त्यामुळे, यात [[कागद|कागदाचे]] बारीक तुकडे, [[गवत]], [[मका|मक्याच्या]] कणसाचे केस इत्यादी पदार्थाची भेसळ होते.
[[केशर|केशराचा]] आकार १५ ते २५ [[सेंटीमीटर]] एवढा असतो.


[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]

१०:२६, २० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

केशराचे फूल
केशराच्या काड्या

केशर हे एक प्रकारच्या फुलाचे स्त्रीकेसर आहेत. ते वाळवून केशर तयार होते. केशराचे उत्पादन भारतातील काश्मीर, स्पेन, इराण या ठिकाणी होते. हा पदार्थ मसाला म्हणून वापरतात. खाद्यपदार्थास चवरंग आणण्यासाठी दुग्धजन्य पदार्थात/मिठाईत याचा वापर होतो. उत्कृष्ट दर्जाच्या सुमारे १ किलो केशरासाठी अंदाजे ३ लाख फुले हवीत. केशराचा आकार १५ ते २५ सेंटीमीटर एवढा असतो.याची पाने अरुंद आणि लांब असतात.जगात भारत,स्पेन,इराण,इटली,जपान, रशिया,चीन या देशात प्रामुख्याने आढळते.


[ संदर्भ हवा ]

औषधी गुणधर्म

आयुर्वेदात, कातडी, पोट, हृदय मधुमेह इत्यादी विकारांवर तसेच शक्तिवर्धक औषधी म्हणून याचा वापर करतात. शुद्ध केशरात उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असतात. याच्या उत्पादनाच्या अल्पतेमुळे, यास बाजारात बराच भाव असतो. त्यामुळे, यात कागदाचे बारीक तुकडे, गवत, मक्याच्या कणसाचे केस इत्यादी पदार्थाची भेसळ होते. केशराचा आकार १५ ते २५ सेंटीमीटर एवढा असतो.