"आशुतोष जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
प्रताधिकार भंग, अनावश्यक मजकूर अविश्वकोशीय वर्णनात्मकता साचे लावले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १: ओळ १:
'''डॉ. आशुतोष जावडेकर''' हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत. त्याव्यतिरिक्त ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक आहेत.
'''डॉ. आशुतोष जावडेकर''' हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत. त्याव्यतिरिक्त ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक आहेत.

{{प्रताधिकारित मजकूर शंका
आशुतोष जावडेकर हे इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊन पुणे विद्यापीठातून एम.ए झाले आहेत. त्यांचे 'नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले' हे बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कवितांचे आणि गाण्यांचे सादरीकरण केले आहे. चर्चाविश्व समिक्षा व स्थलांतर वाङ्ग्मय हे त्यांचे अभ्यासविषय आहेत. त्यांवर त्यांचे इंग्रजी शोधनिबंधही आहेत. त्यांनी साम टीव्ही, [[आयबीएन लोकमत]] इत्यादी दूरचित्र वाहिन्यांवर मुलाखतींत व परिसंवादांत भाग घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rajhansprakashan.com/node/148|title=डॉ. आशुतोष जावडेकर {{!}} राजहंस प्रकाशन|website=www.rajhansprakashan.com|language=mr|access-date=2018-04-12}}</ref>
| कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1586334&action=search&use_engine=1&use_links=1

| मजकूर =आशुतोष जावडेकर हे इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊन पुणे विद्यापीठातून एम.ए झाले आहेत. त्यांचे 'नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले' हे बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कवितांचे आणि गाण्यांचे सादरीकरण केले आहे. चर्चाविश्व समिक्षा व स्थलांतर वाङ्ग्मय हे त्यांचे अभ्यासविषय आहेत. त्यांवर त्यांचे इंग्रजी शोधनिबंधही आहेत. त्यांनी साम टीव्ही, [[आयबीएन लोकमत]] इत्यादी दूरचित्र वाहिन्यांवर मुलाखतींत व परिसंवादांत भाग घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rajhansprakashan.com/node/148|title=डॉ. आशुतोष जावडेकर {{!}} राजहंस प्रकाशन|website=www.rajhansprakashan.com|language=mr|access-date=2018-04-12}}</ref>
}}
==कौटुंबिक==
==कौटुंबिक==
आशुतोष जावडेकरांचे वडील प्रकाश जावडेकर हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असून, आई डॉ. प्राची जावडेकर या नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शिक्षण सल्लागार आहेत. त्या पूर्वी पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्टच्या प्रमुख होत्या. आशुतोष जावडेकरांच्या भगिनी अपूर्वा जावडेकर यांनी बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केले आहे.

==जावडेकरांचे साहित्य==
| कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios?lang=mr&project=wikipedia&oldid=1586334&action=search&use_engine=1&use_links=1
| मजकूर ===जावडेकरांचे साहित्य==
* नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले (बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक)
* नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले (बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक)
* मुळारंभ (जागतिकीकरणाच्या आरंभ काळातील तरुण पिढीवर भाष्य करणारी कादंबरी)
* मुळारंभ (जागतिकीकरणाच्या आरंभ काळातील तरुण पिढीवर भाष्य करणारी कादंबरी)
ओळ २०: ओळ २४:
* 'मुळारंभ'ला नाशिक सार्वजनिक ग्रंथालयाचा, तसेच पै फ्रेंड्स ग्रंथालयाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (२०१४)
* 'मुळारंभ'ला नाशिक सार्वजनिक ग्रंथालयाचा, तसेच पै फ्रेंड्स ग्रंथालयाचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (२०१४)
* इस्लामपूरला ११ मार्च २०१८ रोजी झालेल्या [[युवा साहित्य संमेलन |युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे]] अध्यक्षपद.
* इस्लामपूरला ११ मार्च २०१८ रोजी झालेल्या [[युवा साहित्य संमेलन |युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे]] अध्यक्षपद.
}}

==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
{{बदल}}

{{DEFAULTSORT:जावडेकर, आशुतोष}}
{{DEFAULTSORT:जावडेकर, आशुतोष}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]

१०:५८, १३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

डॉ. आशुतोष जावडेकर हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत. त्याव्यतिरिक्त ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक आहेत.

कौटुंबिक

आशुतोष जावडेकरांचे वडील प्रकाश जावडेकर हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असून, आई डॉ. प्राची जावडेकर या नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शिक्षण सल्लागार आहेत. त्या पूर्वी पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्टच्या प्रमुख होत्या. आशुतोष जावडेकरांच्या भगिनी अपूर्वा जावडेकर यांनी बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केले आहे.

संदर्भ

  1. ^ "डॉ. आशुतोष जावडेकर | राजहंस प्रकाशन". www.rajhansprakashan.com. 2018-04-12 रोजी पाहिले.