"माठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ५: ओळ ५:
== स्वरूप ==
== स्वरूप ==
माठ हे शक्यतो [[माती]]चे असतात. माठ चा डेरेदार आकार असतो. माठाचा रंग लाल व काळा असतो. माठ हा तीन पायांच्या लोखंडी [[तिवई]] ठेवतात.
माठ हे शक्यतो [[माती]]चे असतात. माठ चा डेरेदार आकार असतो. माठाचा रंग लाल व काळा असतो. माठ हा तीन पायांच्या लोखंडी [[तिवई]] ठेवतात.
पाणी घेण्यासाठी [[ओगराळे]] असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.
पाणी घेण्यासाठी [[ओगराळे]] असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.आता नळकांडे असलेले माठ असतात.
[[File:प्लास्टिक नळकांडे माठ.jpg|thumb|प्लास्टिक नळकांडे माठ]]

== वापर ==
== वापर ==
पाणीपुरीवाले, कुलफीवाले माठाचा योग्य उपयोग करतात. रमझान किंवा ईद सणात मुसलमान समाज रस्त्याच्या कडेला बाकडे ठेवून ते मखरासारखे फुलांनी सजवतात व त्यात दोन माठ ठेवून थंड पाणी पिण्याची व्यवस्था करतात.
पाणीपुरीवाले, कुलफीवाले माठाचा योग्य उपयोग करतात. रमझान किंवा ईद सणात मुसलमान समाज रस्त्याच्या कडेला बाकडे ठेवून ते मखरासारखे फुलांनी सजवतात व त्यात दोन माठ ठेवून थंड पाणी पिण्याची व्यवस्था करतात.

१४:५०, १५ मार्च २०१८ ची आवृत्ती

माठ पाणी भरण्याच्या मातीच्या भांड्याला म्हणतात. माठाचा उपयोग उन्हाळा ऋतूमध्ये होतो, कारण माठात पाणी थंड राहते. या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. माठाला काहीजण ‘रांजण’ असेही म्हणतात. माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे. मग तो जास्त पाझरत नाही. माठ पाझरणं हे पाणी गार होण्यास मदतच करते, पण ते प्रमाणात हवे.

स्वरूप

माठ हे शक्यतो मातीचे असतात. माठ चा डेरेदार आकार असतो. माठाचा रंग लाल व काळा असतो. माठ हा तीन पायांच्या लोखंडी तिवई ठेवतात. पाणी घेण्यासाठी ओगराळे असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.आता नळकांडे असलेले माठ असतात.

प्लास्टिक नळकांडे माठ

वापर

पाणीपुरीवाले, कुलफीवाले माठाचा योग्य उपयोग करतात. रमझान किंवा ईद सणात मुसलमान समाज रस्त्याच्या कडेला बाकडे ठेवून ते मखरासारखे फुलांनी सजवतात व त्यात दोन माठ ठेवून थंड पाणी पिण्याची व्यवस्था करतात.

फायदे

माठ हा स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वात चांगला असते . तो इतर धातूंच्या भांडय़ाप्रमाणे कळकट नाही, रापत नाही किंवा ठेवला तर त्याला गंजही चढत नाही.

तोटे

काचेच्या भांडय़ाप्रमाणे जपून वापरावा लागतो

संदर्भ