"फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार''' दरवर्षी [[फिल्मफेअर]] नियतकालिकातर्फे [[बॉलिवूड]]मधील सर्वोत्तम [[अभिनेता|अभिनेत्रीला]] दिला जातो. हा [[फिल्मफेअर पुरस्कार]]ांमधील एक [[पुरस्कार]] आहे. आजवर [[नूतन]] व [[काजोल]] ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर [[माधुरी दीक्षित]]ने सर्वाधिक वेळा (१३) नामांकन मिळवले आहे.
'''फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार''' दरवर्षी [[फिल्मफेअर]] नियतकालिकातर्फे [[बॉलिवूड]]मधील सर्वोत्तम [[अभिनेत्री|अभिनेत्रीला]] दिला जातो. हा [[फिल्मफेअर पुरस्कार]]ांमधील एक [[पुरस्कार]] आहे. आजवर [[नूतन]] व [[काजोल]] ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर [[माधुरी दीक्षित]]ने सर्वाधिक वेळा (१३) नामांकन मिळवले आहे.


==यादी==
==यादी==

१२:३४, १० मार्च २०१८ ची आवृत्ती

फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर नूतनकाजोल ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१३) नामांकन मिळवले आहे.

यादी