"मिल्टन फ्रीडमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
छो Changing to standardized template. |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''मिल्टन फ्रीडमन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Milton Friedman'' ;) ([[३१ जुलै]], [[इ.स. १९१२]]:[[ब्रूकलिन]], [[न्यू यॉर्क शहर]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. २००६]]:[[सान फ्रान्सिस्को]], [[कॅलिफोर्निया]], अमेरिका) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकी]] [[अर्थशास्त्र]]ज्ञ, [[सांख्यिकी|सांख्यिकी-तज्ज्ञ]], लेखक व प्राध्यापक होता. तो [[शिकागो विद्यापीठ|शिकागो विद्यापीठात]] तीन दशकांहून अधिक काळ अर्थशास्त्र शिकवीत होता. त्याला [[इ.स. १९७६]] साली [[अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले.<ref>{{ |
'''मिल्टन फ्रीडमन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Milton Friedman'' ;) ([[३१ जुलै]], [[इ.स. १९१२]]:[[ब्रूकलिन]], [[न्यू यॉर्क शहर]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. २००६]]:[[सान फ्रान्सिस्को]], [[कॅलिफोर्निया]], अमेरिका) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकी]] [[अर्थशास्त्र]]ज्ञ, [[सांख्यिकी|सांख्यिकी-तज्ज्ञ]], लेखक व प्राध्यापक होता. तो [[शिकागो विद्यापीठ|शिकागो विद्यापीठात]] तीन दशकांहून अधिक काळ अर्थशास्त्र शिकवीत होता. त्याला [[इ.स. १९७६]] साली [[अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/economic-sciences/laureates/1976/ | शीर्षक=The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel 1976 | ॲक्सेसदिनांक=१४ जून २०१४ | प्रकाशक=नोबेल प्रतिष्ठान | लेखक= | दिनांक= | भाषा=इंग्रजी}}</ref> त्यानी अनेक पुस्तके लिहिली आहेत. |
||
== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
१६:४२, ९ मार्च २०१८ ची आवृत्ती
मिल्टन फ्रीडमन | |
जन्म | ३१ जुलै १९१२ ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका |
मृत्यू | १६ नोव्हेंबर, २००६ (वय ९४) सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका |
नागरिकत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अर्थशास्त्र |
कार्यसंस्था | हूवर इन्स्टिट्यूशन (इ.स. १९७७ - इ.स. २००६) शिकागो विद्यापीठ (इ.स. १९४६ - इ.स. १९७७) कोलंबिया विद्यापीठ (इ.स. १९३७ - ४१, इ.स. १९४३ - ४५, इ.स. १९६४ - ६५) |
प्रशिक्षण | कोलंबिया विद्यापीठ, (पीएच.डी.), इ.स. १९४६ शिकागो विद्यापीठ (एम.ए.), इ.स. १९३३ रटगर्स विद्यापीठ (बी.ए.), इ.स. १९३२ |
पुरस्कार | नोबेल पारितोषिक |
मिल्टन फ्रीडमन (इंग्लिश: Milton Friedman ;) (३१ जुलै, इ.स. १९१२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका - १६ नोव्हेंबर, इ.स. २००६:सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकी-तज्ज्ञ, लेखक व प्राध्यापक होता. तो शिकागो विद्यापीठात तीन दशकांहून अधिक काळ अर्थशास्त्र शिकवीत होता. त्याला इ.स. १९७६ साली अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.[१] त्यानी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ (इंग्रजी भाषेत) http://www.nobelprize.org/nobel_prizes/economic-sciences/laureates/1976/. १४ जून २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- (इंग्लिश भाषेत) http://worldcat.org/identities/lccn-n79-117948. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्लिश भाषेत) http://www.econlib.org/library/Enc/bios/Friedman.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्लिश भाषेत) http://topics.nytimes.com/top/reference/timestopics/people/f/milton_friedman/index.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)