"मंगळाई देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
 
ओळ ७: ओळ ७:
सध्या खालच्या मंदिराची व्यवस्था श्री सयाजीराव चव्हाण हे वंश परंपरेने उत्तम प्रकारे पहात आहेत.
सध्या खालच्या मंदिराची व्यवस्था श्री सयाजीराव चव्हाण हे वंश परंपरेने उत्तम प्रकारे पहात आहेत.

खालची मंगळाई देवीचा परिसर उत्तम आहे. मंदिरात सुंदर देवीची मूर्ती आहे.
खालची मंगळाई देवीचा परिसर उत्तम आहे. मंदिरात सुंदर देवीची मूर्ती आहे.अजिंक्यतारा हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.

[[वर्ग:सातारा]]
[[वर्ग:सातारा]]

१५:०२, ७ मार्च २०१८ ची नवीनतम आवृत्ती

मंगळाई देवी

स्थान[संपादन]

मंगळाई देवीचे देऊळ महाराष्ट्रातील सातारा येथे अजिंक्यातारा किल्ल्याच्या मध्यावर व पठारावरील बुरुजावर आहे. येथे प्राणी पकडण्याचा शिवकालीन सापळा आजही सुस्थितीत आढळतो.