"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
| चित्र_शीर्षक = सायली संजीव
| चित्र_शीर्षक = सायली संजीव
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = ३१ जानेवारी १९९३
| जन्म_दिनांक = ३१ जानेवारी १९९३
| जन्म_स्थान =[[महाराष्ट्र]]
| जन्म_स्थान =[[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
ओळ १२: ओळ १२:
| इतर_नावे =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व ={{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा =मराठी
| भाषा =मराठी
| कारकीर्द_काळ =
| कारकीर्द_काळ =
ओळ २८: ओळ २८:
|भावंडे=}}
|भावंडे=}}


'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटकं यातून तिने काम केलं आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.<ref>http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/</ref><ref>https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/sayali-sanjeev-gets-inked/articleshow/62606334.cms</ref>
'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, [[झी मराठी]] वरील [[काहे दिया परदेस]] हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.<ref>http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/</ref><ref>https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/sayali-sanjeev-gets-inked/articleshow/62606334.cms</ref>


==चित्रपट==
==चित्रपट==

१८:४५, १ मार्च २०१८ ची आवृत्ती

सायली संजीव
सायली संजीव
जन्म ३१ जानेवारी १९९३
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काहे दिया परदेस

सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.[१][२]

चित्रपट

  • पोलिस लाइन
  • आटपाडी नाईट्स
  • सातारचा सलमान [३]

मालिका

  • काहे दिया परदेस [४]
  • गुलमोहर [५]

जाहिरात

  • सुहाना अंबारी मसाला
  • कोलगेट सॉल्ट आणि निम टूथपेस्ट [६] [७]

नाटक

  • लंगडा मोर

संदर्भ व नोंदी