"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
→‎top: fmt fix
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २८: ओळ २८:
|भावंडे=}}
|भावंडे=}}


सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटकं यातून तिने काम केलं आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.<ref>http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/</ref> <ref>https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/sayali-sanjeev-gets-inked/articleshow/62606334.cms</ref>
'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटकं यातून तिने काम केलं आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.<ref>http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/</ref><ref>https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/sayali-sanjeev-gets-inked/articleshow/62606334.cms</ref>


==चित्रपट==
==चित्रपट==

०८:२३, १ मार्च २०१८ ची आवृत्ती

सायली संजीव
सायली संजीव
जन्म ३१ जानेवारी १९९३
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काहे दिया परदेस

सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटकं यातून तिने काम केलं आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.[१][२]

चित्रपट

  • पोलिस लाइन
  • आटपाडी नाईट्स
  • सातारचा सलमान [३]

मालिका

  • काहे दिया परदेस [४]

जाहिरात

  • सुहाना अंबारी मसाला
  • कोलगेट सॉल्ट आणि निम टूथपेस्ट [५] [६]

नाटक

  • लंगडा मोर

संदर्भ व नोंदी