"कोयना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
}}
}}
'''कोयना नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक प्रमुख नदी आहे. ही [[कृष्णा नदी|कृष्णेची]] उपनदी आहे. [[कर्‍हाड]] गावाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे.
'''कोयना नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक प्रमुख नदी आहे. ही [[कृष्णा नदी|कृष्णेची]] उपनदी आहे. [[कर्‍हाड]] गावाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे.
कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात सामावते. शिवसागर जलाशय या नावाने ही ती ओळखली जाते.
कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात सामावते. शिवसागर जलाशय या नावानेही ती ओळखली जाते.


==उपनद्या==
==उपनद्या==

१५:३९, २७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

कोयना नदी
कोयना नदी
इतर नावे शिवसागर जलाशय
उगम महाबळेश्वर, महाराष्ट्र
मुख महाबळेश्वर मंदिर
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
लांबी १३० किमी (८१ मैल)
उगम स्थान उंची १,४३८ मी (४,७१८ फूट)
ह्या नदीस मिळते कृष्णा नदी
उपनद्या सोळशी
धरणे कोयना धरण

कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे. ही कृष्णेची उपनदी आहे. कर्‍हाड गावाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे. कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात सामावते. शिवसागर जलाशय या नावानेही ती ओळखली जाते.

उपनद्या

  1. सोळशी
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत