"शांघाय टॉवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट इमारत |नाव = शांघाय टॉवर<br>上海中心大厦 |चित्र = चित...
 
छोNo edit summary
ओळ १९: ओळ १९:
'''शांघाय टॉवर''' ([[चीनी भाषा|चीनी]]: 上海中心大厦) ही [[चीन]]च्या [[शांघाय]] शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. शांघायच्या [[पुडोंग]] परिसरात स्थित असलेल्या ह्या १२८ मजली इमारतीची उंची तब्बल {{convert|632|m|ft|0|adj=on}} इतकी असून ती आजच्या घडीला जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची इमारत आहे ([[दुबई]]च्या [[बुर्ज खलिफा]] खालोखाल). शांघाय टॉवरच्या १२१व्या मजल्यावरील गच्चीचा वापर दृष्य न्याहळण्यासाठी केला जातो व ही जगातील सर्वात उंच गच्ची आहे. तसेच सुमारे ७४ किमी/तास इतक्या वेगाने चालणाऱ्या ह्या इमारतीमधील [[उद्वाहक|लिफ्ट]] जगातील सर्वात जलद लिफ्ट आहेत. शांघाय टॉवरचे बांधकाम नोव्हेंबर २००८ मध्ये चालू झाले व सप्टेंबर २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले. २६ एप्रिल २०१७ रोजी शांघाय टॉवरची गच्ची साधारण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.

==चित्र दालन==
<gallery mode="packed" heights="200">
<gallery mode="packed" heights="200">
File:Shanghai Tower June 2009.jpg|जून २००९ मधील दृष्य
File:Shanghai Tower June 2009.jpg|जून २००९ मधील दृष्य

११:५३, २० फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

शांघाय टॉवर
上海中心大厦
सर्वसाधारण माहिती
प्रकार मिश्र
ठिकाण पुडोंग, शांघाय
31°14′7.8″N 121°30′3.6″W / 31.235500°N 121.501000°W / 31.235500; -121.501000
बांधकाम सुरुवात २९ नोव्हेंबर २००८
पूर्ण ६ सप्टेंबर २०१४
ऊंची
वास्तुशास्त्रीय ६३२ मी (२,०७३.५ फूट)
छत ६३२ मी (२,०७३.५ फूट)
वरचा मजला ५८७.४ मी (१,९२७.२ फूट)
एकूण मजले १२८ (+५ तळमजले)
क्षेत्रफळ ३८०,००० चौ.मीटर
बांधकाम
वास्तुविशारद जुन झिया

शांघाय टॉवर (चीनी: 上海中心大厦) ही चीनच्या शांघाय शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. शांघायच्या पुडोंग परिसरात स्थित असलेल्या ह्या १२८ मजली इमारतीची उंची तब्बल ६३२-मीटर (२,०७३ फूट) इतकी असून ती आजच्या घडीला जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची इमारत आहे (दुबईच्या बुर्ज खलिफा खालोखाल). शांघाय टॉवरच्या १२१व्या मजल्यावरील गच्चीचा वापर दृष्य न्याहळण्यासाठी केला जातो व ही जगातील सर्वात उंच गच्ची आहे. तसेच सुमारे ७४ किमी/तास इतक्या वेगाने चालणाऱ्या ह्या इमारतीमधील लिफ्ट जगातील सर्वात जलद लिफ्ट आहेत. शांघाय टॉवरचे बांधकाम नोव्हेंबर २००८ मध्ये चालू झाले व सप्टेंबर २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले. २६ एप्रिल २०१७ रोजी शांघाय टॉवरची गच्ची साधारण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.

चित्र दालन

बाह्य दुवे

हेसुद्धा पहा