"लाल बहादूर शास्त्री विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५५: ओळ ५५:
[[वर्ग:वाराणसी]]
[[वर्ग:वाराणसी]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील विमानतळ]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील विमानतळ]]
[[वर्ग:लाल_बहादूर_शास्त्री]]

१८:०४, १७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

लाल बहादूर शास्त्री विमानतळ
आहसंवि: VNSआप्रविको: VIBN
VNS is located in उत्तर प्रदेश
VNS
VNS
भारतामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा वाराणसी
समुद्रसपाटीपासून उंची २६६ फू / ८१ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
09/27 2,745 डांबर
सांख्यिकी (एप्रिल 2013 - मार्च 2014)
प्रवासी 8,26,282
उड्डाणे 8,040
वाराणसी विमानतळावर थांबलेले स्पाइसजेटचे विमान

लाल बहादूर शास्त्री विमानतळ (आहसंवि: VNSआप्रविको: VIBN) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या वाराणसी शहरामधील विमानतळ आहे. या शहराला काशी किंवा बनारसही म्हणतात. ऑक्टोबर २००५ मध्ये भारत सरकारने ह्या विमानतळाला लाल बहादूर शास्त्री विमानतळ’' हे नाव दिले. २०१२ साली या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एअर इंडिया : आग्रा, दिल्ली, गया, काठमांडू, मुंबई
बुद्ध एअर : काठमांडू
इंडिगो : बंगळूर, दिल्ली, मुंबई
जेट एअरवेज : दिल्ली, खजुराहो, कोलकाता
जेटकनेक्ट : कोलकाता, लखनौ
मिहिन लंका : कोलंबो
स्पाइसजेट : दिल्ली, कोलकाता, मुंबई
थाई एअरवेज : बँकॉक, गया

बाह्य दुवे