"गृहस्थाश्रम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q3497133
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
 
ओळ ६: ओळ ६:


[[वर्ग:आश्रमव्यवस्था]]
[[वर्ग:आश्रमव्यवस्था]]
[[वर्ग:लैंगिकता]]

२२:०४, ५ फेब्रुवारी २०१८ ची नवीनतम आवृत्ती

गृहस्थाश्रम हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा दुसरा भाग आहे. हा काल साधारणतः आयुष्याच्या २५-५० वर्षे या कालखंडात असतो. या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुवतीनुसार अर्थग्रहण व कुटुंबपालन करणे अपेक्षित होते.

प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार आश्रम
ब्रह्मचर्याश्रमगृहस्थाश्रमवानप्रस्थाश्रमसंन्यस्ताश्रम