"मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
चित्र माहितीचौकटीबाहेर होते. ते माहितीचौकटीत हलवले
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Martin Luther King Jr NYWTS.jpg|right|thumb|मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर]]
'''मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर''' ([[जानेवारी १५]],[[इ.स. १९२९|१९२९]] - [[एप्रिल ४]],[[इ.स. १९६८|१९६८]]) हे [[आफ्रिकन अमेरिकन व्यक्ति|आफ्रिकन अमेरिकन]] सुधारक व धर्मगुरू होते. ते [[अमेरिकन नागरी अधिकार चळवळ|अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील]] प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.

ओळ १६: ओळ १५:
{{माहितीचौकट व्यक्ती
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| चौकट_रुंदी =
| नाव = मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर
| नाव =
| चित्र =
| चित्र = Martin Luther King Jr NYWTS.jpg
| चित्र_आकारमान =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक =

१८:४०, २५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जानेवारी १५,१९२९ - एप्रिल ४,१९६८) हे आफ्रिकन अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.

मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर
जन्म १५ जानेवारी, १९२९
अॅटलँटा, युनायटेड स्टेटस्
मृत्यू ४ एप्रिल, १९६८
मेम्फिस, युनायटेड स्टेटस्
जोडीदार कोरेटा स्कॉट किंग
अपत्ये योलांडा डेनीस, मार्टिन ल्यूथर तिसरा, डेक्स्टर स्कॉट, बरनीस अॅल्बर्टाईन
वडील रेव्हरेंड मार्टिन ल्यूथर किंग, सीनियर
आई अॅल्बर्टा विलियम्स किंग