"चांग्दे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ७: ओळ ७:
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
[[वर्ग:हूनान प्रांत]]
[[वर्ग:हूनान प्रांत]]
[[वर्ग:माहितीचौकटीची आवश्यकता असणारे लेख]]

११:४१, २४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

चांग्डे (चिनी: 常德) हे चीनच्या हुनान प्रांतातील शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १२,३२,१८२ होती तर महानगराची लोकसंख्या ५७,१७,२१८ होती.

या प्रदेशात युआन नदीकाठी सुमारे ८,००० वर्षांपूर्वीपासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. बाराव्या शतकात येथील वस्ती चांग्डे नावाने ओळखली जाऊ लागली.

दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान चांग्डेची लढाई येथून जवळ झाली होती.