"अनुष्का शंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माहितीचौकट
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६८: ओळ ६८:
| अवतरण =
| अवतरण =
}}
}}
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील जन्म]]

२२:२६, १४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती


अनुष्का शंकर
अनुष्का शंकर (२०१६)
जन्म ९ जून १९८१
लंडन, युनायटेड किंग्डम
संगीत प्रकार भारतीय शास्त्रीय संगीत
वाद्ये सतार
वडील पंडित रविशंकर
संकेतस्थळ http://www.anoushkashankar.com/

अनुष्का शंकर (जन्म - ९ जून १९८१) ह्या भारतीय सतारवादक आणि संगीतकार आहेत.

शिक्षण व संगीतविषयक कारकीर्द

अनुष्का ह्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून आपले वडील रविशंकर ह्यांच्याकडे सारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा आपला पहिला कार्यक्रम सादर केला. त्यांच्या राईज ह्या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.


संदर्भसूची

  • (इंग्लिश भाषेत) http://www.anoushkashankar.com/biography/. १४ जानेवारी २०१८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)