"विलिंग्डन महाविद्यालय (सांगली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७: ओळ ७:




[[चित्र:Willingdoncollegelibrary2.jpg|इवलेसे|Willingdoncollegelibrary2]]
[[चित्र:Willingdon_College3.jpg|इवलेसे|Willingdon College3]]
[[चित्र:Willingdon_College3.jpg|इवलेसे|Willingdon College3]]



१६:२२, ५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

विलिंग्डन महाविद्यालय

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विलिंग्डन महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या सांगली शहरातील महाविद्यालय आहे. २२ जून, १९१९ रोजी स्थापन झालेल्या या महाविद्यालयास तत्कालीन बाँबे प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नर फ्रीमन फ्रीमन-थॉमस, लॉर्ड विलिंग्डनचे नाव देण्यात आले.. आर.पी. परांजपे हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य येथील पहिले प्रभारी प्राचार्य होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सेटलवाड त्यावेळी उपस्थित होते. गोविंद चिमणाजी भाटे हे येथील पहिले प्राचार्य होते. त्यानंतर बी जी.सप्रे आणि पी एम लिमये हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय प्राचार्यहोते. सध्या डॉ भास्कर विनायक ताम्हनकर हे प्राचार्य आहेत.[१]

शिवाजी विद्यापीठाशी संल्गन असलेले हे महाविद्यालय सांगलीच्या विश्रामबाग भागात आहे. सांगली व मिरज संस्थान ग्रंथालय हे अतिशय दुर्मिळ ग्रंथांचे दालन या महाविद्यालयाचा भाग आहे.


Willingdoncollegelibrary2
Willingdon College3

काही माजी प्राचार्य

  1. गोविंद चिमणाजी भाटे
  2. बी.जी.सप्रे
  3. एन.व्ही.वैद्य
  4. जी.एल.चंद्रात्रेय
  5. देवदत्त दाभोळकर
  6. म.दा.हातकणंगलेकर
  7. व्ही.के.गोकाक
  8. आर.एस.मुगळी
  9. डी.जी.कर्वे
  10. डॉ.विनायक बाबुराव इनामदार

काही माजी प्राध्यापक

  1. रा.द.रानडे (गुरुदेव रानडे)
  2. के.वा.आपटे
  3. व्ही.एन.देशपांडे
  4. दिलीप परदेशी
  5. मालती किर्लोस्कर
  6. एन.के.कुलकर्णी
  7. शंकर कानेटकर (कवी गिरीश)
  8. सखाराम गंगाधर मालशे

काही माजी विद्यार्थी

  1. वि.स.पागे
  2. बी.डी.जत्ती
  3. मालती किर्लोस्कर
  4. पु.ल. देशपांडे
  5. रा.ना. दांडेकर
  6. आ. ह. साळुंखे
  7. बिडेश कुलकर्णी
  8. सरोजिनी महिषी
  9. सुनील देशमुख
  10. राजेंद्र अकेरकर
  11. श्रीकांत मोघे
  12. नीता गद्रे
  13. विठ्ठल जोशी
  14. भाग्यश्री साठे ठिपसे


संदर्भ आणि नोंदी