"विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग,सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ३८: ओळ ३८:
#--[[सदस्य:Prachi Pujari|Prachi Pujari]] ([[सदस्य चर्चा:Prachi Pujari|चर्चा]]) १६:०६, २ जानेवारी २०१८ (IST)
#--[[सदस्य:Prachi Pujari|Prachi Pujari]] ([[सदस्य चर्चा:Prachi Pujari|चर्चा]]) १६:०६, २ जानेवारी २०१८ (IST)
#--[[सदस्य:लक्ष्मी राम जमादार|लक्ष्मी राम जमादार]] ([[सदस्य चर्चा:लक्ष्मी राम जमादार|चर्चा]]) १६:०७, २ जानेवारी २०१८ (IST)
#--[[सदस्य:लक्ष्मी राम जमादार|लक्ष्मी राम जमादार]] ([[सदस्य चर्चा:लक्ष्मी राम जमादार|चर्चा]]) १६:०७, २ जानेवारी २०१८ (IST)
#--[[सदस्य:Anjali Katakdhond|Anjali Katakdhond]] ([[सदस्य चर्चा:Anjali Katakdhond|चर्चा]]) १६:०८, २ जानेवारी २०१८ (IST)


==चित्रदालन==
==चित्रदालन==

१६:०८, २ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

पार्श्वभूमी

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी डीपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन, सोलापूर विद्यापीठ यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा मंगळवार दि. २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १२ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था

प्रशिक्षण मुद्दे

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

  • मंगळवार दि. २ जानेवारी २०१८
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी १२ ते ५

साधन व्यक्ती


संपादित केलेले लेख

व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास लेखांमध्ये एकूण संपादने केली. तसेच फोटोंची भर घातली.

सहभागी सदस्य

  1. --राहुल राजू सोनवणे (चर्चा) १६:०१, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  2. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:५८, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  3. --अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) १६:००, २ जानेवारी २०१८ (IST) अरविंद धरेप्पा बगले[reply]
  4. --राहुल राजू सोनवणे (चर्चा) १६:०१, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  5. --वृंदा काळे (चर्चा) १६:०२, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  6. --Shinde nitin (चर्चा) १६:०३, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  7. --प्रज्ञा व्यवहारे (चर्चा) १६:०३, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  8. --शेख सुहेल अजीज (चर्चा) १६:०४, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  9. --Mahi Mulla (चर्चा) १६:०५, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  10. --काजल (चर्चा) १६:०६, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  11. --Prachi Pujari (चर्चा) १६:०६, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  12. --लक्ष्मी राम जमादार (चर्चा) १६:०७, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]
  13. --Anjali Katakdhond (चर्चा) १६:०८, २ जानेवारी २०१८ (IST)[reply]

चित्रदालन

संदर्भ