"बेगम अख्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ ४४: ओळ ४४:
अख्तरीबाईंच्या बालपणाविषयी विविध मतांतरे आहेत.{{Sfn|बेगम अख्तर ह्यांचे चरित्र}} त्यांपैकी प्रचलित उल्लेखांनुसार अख्तरीबाईंचा जन्म मुश्तरी बेगम ह्या कलावंतिणीच्या पोटी झाला. त्यांना एक जुळी बहीण होती. तिचे नाव अन्वरी असे होते. मात्र ती वयाच्या तिसऱ्या वर्षी वारली. अख्तरीबाईंचे वडील हे लखनौमधील ख्यातनाम वकील होते. मात्र अख्तरीबाईंचा व त्यांचा फारसा संबंध आला नाही. अख्तरीबाईंचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले.{{Sfn|बेगम अख्तर ह्यांचे चरित्र}}

अख्तरीबाईंचे बालपण गुलाबबारी, फैजाबाद येथे गेले. त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती.{{Sfn|बेगम अख्तर ह्यांचे चरित्र}}
अख्तरीबाईंचे बालपण गुलाबबारी, फैजाबाद येथे गेले. त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती.{{Sfn|बेगम अख्तर ह्यांचे चरित्र}}

==संगीतशिक्षण==
वयाच्या सातव्या वा आठव्या वर्षापासून अख्तरीबाईंचे संगीतशिक्षण सुरू झाले. सारंगीवादक इमाद खाँ हे त्यांचे पहिले गुरू होते. त्यांच्याकडील अख्तरीबाईंचे शिक्षण सहा महिन्यांतच संपुष्टात आले.

==संदर्भ==
==संदर्भ==

००:४९, १६ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

अख्तरी बाई फैझाबादी
उपाख्य बेगम अख्तर
आयुष्य
जन्म ७ ऑक्टोबर १९१४
जन्म स्थान लखनौ
मृत्यू ३० ऑक्टोबर १९७४
मृत्यू स्थान अहमदाबाद
संगीत साधना
गायन प्रकार गझल, ठुमरी, दादरा
संगीत कारकीर्द
पेशा गायिका

अख्तरी बाई फैझाबादी तथा बेगम अख्तर (७ ऑक्टोबर, इ.स. १९१४ - ३० ऑक्टोबर, इ.स. १९७४) या भारतीय शास्त्रीय गायिका तसेच गझल, दादरा आणि ठुमरी गायिका होत्या. त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गझलगायकीमुळे मलिका-ए-गझल म्हणण्यात येत असे.[१] त्यांना संगीत-नाटक-अकादमी-पुरस्कार, तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुस्कार लाभले होते.

जन्म व बालपण

अख्तरीबाईंच्या बालपणाविषयी विविध मतांतरे आहेत.[१] त्यांपैकी प्रचलित उल्लेखांनुसार अख्तरीबाईंचा जन्म मुश्तरी बेगम ह्या कलावंतिणीच्या पोटी झाला. त्यांना एक जुळी बहीण होती. तिचे नाव अन्वरी असे होते. मात्र ती वयाच्या तिसऱ्या वर्षी वारली. अख्तरीबाईंचे वडील हे लखनौमधील ख्यातनाम वकील होते. मात्र अख्तरीबाईंचा व त्यांचा फारसा संबंध आला नाही. अख्तरीबाईंचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले.[१] अख्तरीबाईंचे बालपण गुलाबबारी, फैजाबाद येथे गेले. त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती.[१]

संगीतशिक्षण

वयाच्या सातव्या वा आठव्या वर्षापासून अख्तरीबाईंचे संगीतशिक्षण सुरू झाले. सारंगीवादक इमाद खाँ हे त्यांचे पहिले गुरू होते. त्यांच्याकडील अख्तरीबाईंचे शिक्षण सहा महिन्यांतच संपुष्टात आले.

संदर्भ

संदर्भसूची

  • (इंग्लिश भाषेत) http://ignca.nic.in/begum_akhtar/biography.html. १६ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)