"ज्ञान दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
ओळ १: ओळ १:
{{मुख्य|आंबेडकर जयंती}}
{{मुख्य|आंबेडकर जयंती}}
[[File:Young Ambedkar.gif|thumb|right|ज्ञानवंत डॉ. आंबेडकर आंबेडकर]]
[[File:Young Ambedkar.gif|thumb|right|ज्ञानवंत डॉ. आंबेडकर आंबेडकर]]
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा [[इ.स. २०१७]] पासून पुढे '''ज्ञान दिवस''' म्हणून [[महाराष्ट्र]] राज्यात साजरा करण्याचा निर्णय [[महाराष्ट्र शासन]]ाच्या [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने]] घेतला आहे.<ref>[http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/ महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा]</ref><ref>[http://tarunbharat.net/archives/22662 ज्ञान दिवस]</ref>
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा [[इ.स. २०१७]] पासून पुढे '''ज्ञान दिवस''' म्हणून [[महाराष्ट्र]] राज्यात साजरा करण्याचा निर्णय [[महाराष्ट्र शासन]]ाच्या [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने]] घेतला आहे.<ref>[http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/ महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा]</ref><ref>[http://tarunbharat.net/archives/22662 ज्ञान दिवस]{{मृत दुवा}}</ref>


गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक [[आंबेडकर जयंती]] ही ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.
गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक [[आंबेडकर जयंती]] ही ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.

२२:२६, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

मुख्य लेख: आंबेडकर जयंती
ज्ञानवंत डॉ. आंबेडकर आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.[१][२]

गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंती ही ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.

ज्ञानवंत डॉ. आंबेडकरांचे पैलू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते, त्याची काही कारणे खालिलप्रमाणे आहेत.

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.
  2. इ.स. २००४ मध्ये, कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली होती त्यात पहिलेनाव 'डॉ. भीमराव आंबेडकर' हे होते. विद्यापीठाने त्यांचा उल्लेख आधुनिक भारताचे जनक असा केला होता.
  3. इ.स. २०११ मध्ये, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते.

हे ही पहा

संदर्भ आणि नोंदी