"जमा (अर्थव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख जमा वरुन जमा (अर्थव्यवहार) ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक
प्रस्तावना
ओळ १: ओळ १:
वाणिज्यिक भाषेत एखाद्या खात्यावर रक्कम जमा होणे म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय. 'जमा' म्हणजे इंग्लिश भाषेत '[https://en.wikipedia.org/wiki/Credit_(finance) क्रेडीट]'.
अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम '''जमा''' होणे ({{lang-en|Credit}}) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय.

बँकेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भाराने याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.
[[बँक|बँकेत]] किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भाराने याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.


वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो
वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो

२१:५६, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम जमा होणे (इंग्लिश: Credit) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय.

बँकेत किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भाराने याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.

वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो

१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते. जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.

२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.

३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.