"धाविक (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
पोखरकर अनु (चर्चा | योगदान) |
माहितीत भर घातली. |
||
ओळ १: | ओळ १: | ||
धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. |
|||
हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
==वितरण== |
==वितरण== |
||
आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. |
आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. |
||
महाराष्ट्रात [[मयुरेश्वर अभयारण्य]] येथे आढळतो. |
|||
[[मार्च]] ते [[ऑगस्ट]] या काळात |
[[मार्च]] ते [[ऑगस्ट]] या काळात वीण. |
||
==निवासस्थाने== |
==निवासस्थाने== |
||
माळराने व खडकाळ टापू. |
माळराने व खडकाळ टापू. |
||
[[File:Indian Courser (Cursorius coromandelicus) at Bharatpur I IMG 5437.jpg|thumb|धाविक]] |
[[File:Indian Courser (Cursorius coromandelicus) at Bharatpur I IMG 5437.jpg|thumb|धाविक]] |
०९:४६, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात.
हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटवीसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व काळा रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-पांढरी पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरकेअसतात.नर-मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. महाराष्ट्रात मयुरेश्वर अभयारण्य येथे आढळतो. मार्च ते ऑगस्ट या काळात वीण.
निवासस्थाने
माळराने व खडकाळ टापू.
संदर्भ
पक्षीकोश
लेखक:
मारुती चितमपल्ली