"उत्तराखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: ध्द -> द्ध, replaced: ध्द → द्ध using AWB
ओळ ३५: ओळ ३५:
|संकेतस्थळ_नाव = उत्तराखंड संकेतस्थळ
|संकेतस्थळ_नाव = उत्तराखंड संकेतस्थळ
}}
}}
{{विस्तार}} '''उत्तराखंड''' हे भारताच्या उत्तरे कडील एक महत्वाचे राज्य आहे. या राज्याला ''देवभूमी'' या नावाने सुध्दा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. [[डेहराडून]] ही उत्तराखंड ची [[राजधानी]] आहे. [[हिंदी]] व [[गढवाली]] ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. [[तांदूळ]], [[गहू]] व [[मका]] ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तराखंड ची [[साक्षरता]] ७९.६३ टक्के आहे. [[गंगा]], [[यमुना]], [[रामगंगा]] येथील प्रमुख नद्या आहेत. अनेक [[धार्मिक]] ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे [[पर्यटन]] व्यवसाय भरभराटीस आला आहे. [[केदारनाथ]], [[बद्रिनाथ]], [[हरिद्वार]], [[ऋषिकेश]] ही येथील प्रसिद्ध [[धार्मिक]] स्थळ आहेत.
{{विस्तार}} '''उत्तराखंड''' हे भारताच्या उत्तरे कडील एक महत्वाचे राज्य आहे. या राज्याला ''देवभूमी'' या नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. [[डेहराडून]] ही उत्तराखंड ची [[राजधानी]] आहे. [[हिंदी]] व [[गढवाली]] ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. [[तांदूळ]], [[गहू]] व [[मका]] ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तराखंड ची [[साक्षरता]] ७९.६३ टक्के आहे. [[गंगा]], [[यमुना]], [[रामगंगा]] येथील प्रमुख नद्या आहेत. अनेक [[धार्मिक]] ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे [[पर्यटन]] व्यवसाय भरभराटीस आला आहे. [[केदारनाथ]], [[बद्रिनाथ]], [[हरिद्वार]], [[ऋषिकेश]] ही येथील प्रसिद्ध [[धार्मिक]] स्थळ आहेत.


== इतिहास ==
== इतिहास ==

०९:५६, १ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

  ?उत्तराखंड

भारत
—  राज्य  —
Map

३०° ३०′ ४०.२७″ N, ७८° ५७′ १४.४४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ५३,५६६ चौ. किमी
राजधानी देहरादून
मोठे शहर देहरादून
जिल्हे १३
लोकसंख्या
घनता
साक्षरता
८४,७९,५६२ (१९ वे) (२००१)
• १५८/किमी
त्रुटि: "72%" अयोग्य अंक आहे %
भाषा हिंदी, गढवाली, कुमाओनी
राज्यपाल अझीझ कुरेशी
मुख्यमंत्री विजय बहुगुणा
स्थापित ९ नोव्हेंबर २०००
विधानसभा (जागा) उत्तराखंड विधानसभा (71)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-UL
संकेतस्थळ: उत्तराखंड संकेतस्थळ

उत्तराखंड हे भारताच्या उत्तरे कडील एक महत्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. डेहराडून ही उत्तराखंड ची राजधानी आहे. हिंदीगढवाली ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदूळ, गहूमका ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तराखंड ची साक्षरता ७९.६३ टक्के आहे. गंगा, यमुना, रामगंगा येथील प्रमुख नद्या आहेत. अनेक धार्मिक ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला आहे. केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार, ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहेत.

इतिहास

भूगोल

जिल्हे

उत्तराखंड राज्यात १३ जिल्हे आहेत.