"पुणे उपनगरी रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४३: ओळ ४३:


==दौंड-बारामती मार्ग==
==दौंड-बारामती मार्ग==
या मार्गावर चार शटल गाड्या आणि पुणे-दौंड दरम्यान तीन डेमु गाड्या धावतात.
पुणे - दौंड दरम्यान १४ पॅसेंजर गाड्या आणि १२ डेमू गाड्या धावतात. तर दौण्ड - बारामती दरम्यान ४ पॅसेंजर गाड्या आणि ४ डेमू गाड्या धावतात.


===स्थानके===
===स्थानके===

०७:०५, २५ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

पुणे उपनगरी रेल्वे
मालकी हक्क मध्य रेल्वे
स्थान भारत पुणे, महाराष्ट्र
वाहतूक प्रकार उपनगरी रेल्वे
मार्ग
मार्ग लांबी ६३ कि.मी.
एकुण स्थानके ३९

पुणे उपनगरी रेल्वे ही भारत देशाच्या पुणे शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. ही रेल्वे पुणे शहर व नजीकच्या पुणे जिल्ह्यामधील काही गावांना सेवा पुरवते. या सेवेचे पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड-बारामती दोन मुख्य भाग आहेत.

पुणे – खंडाळा
पुणे उपनगरी रेल्वे
पुणे जंक्शन स्थानक
आर.टी.ओ. पूल
मुठा नदी
जंगली महाराज रस्ता पूल
शिवाजीनगर स्थानक
खडकी रेल्वे फाटक
खडकी स्थानक
मुळा नदी
दापोडी रेल्वे फाटक
दापोडी स्थानक
दापोडी पूल
कासारवाडी स्थानक
पिंपरी-चिंचवड रेल्वे फाटक
पिंपरी स्थानक
चिंचवड पूल
चिंचवड स्थानक
आकुर्डी पूल
निगडी प्राधिकरण पूल
आकुर्डी स्थानक
रावेत रेल्वे फाटक
मुंबई - पुणे महामार्ग (रा.मा. ४)
देहू रोड स्थानक
बेगडेवाडी स्थानक
घोरावाडी स्थानक
तळेगाव स्थानक
तळेगाव - उर्से रस्ता
वडगाव स्थानक
कान्हे स्थानक
कामशेत स्थानक
मुंबई - पुणे महामार्ग (रा.मा. ४)
मळवली स्थानक
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग
लोणावळा स्थानक
खंडाळा स्थानक


लोणावळा मार्ग

पुणे-लोणावळा मार्गावर पाच गाड्या धावत असतात.[१]

स्थानके

ह्या व्यतिरिक्त पुणे ते तळेगाव दरम्यान देखील लोकल सेवा चालवली जाते.

दौंड-बारामती मार्ग

पुणे - दौंड दरम्यान १४ पॅसेंजर गाड्या आणि १२ डेमू गाड्या धावतात. तर दौण्ड - बारामती दरम्यान ४ पॅसेंजर गाड्या आणि ४ डेमू गाड्या धावतात.

स्थानके

बाह्य दुवे

  1. ^ दैनिक सकाळ, पुणे टुडे पुरवणी. pp. १. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)